लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड - Marathi News | Hardik Pandya Overtakes Virat Kohli for Finishing Most Most T20i Matches With Six MS Dhoni At No 3 See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा सिक्सर मारून मॅच फिनिश करण्याचा रेकॉर्ड आधी कोहलीच्या नावे होता. पण आता हार्दिक इथं नंबर वन आहे. ...

IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच - Marathi News | IND vs BAN India Hardik Pandya Shine In Batting After Arshdeep Singh Varun Chakravarthy India won by 7 wkts Against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच

हार्दिक पांड्याने उत्तुंग षटकार मारत मॅच संपवली. भारतीय संघाने बांगलादेशच्या संघानं ठेवलेले आव्हान ११.५ षटकात म्हणजे अवघ्या ७१ चेंडूतच पार केले. ...

३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप - Marathi News | Comeback after 3 years! Earlier Varun Chakravarthy had a bad record; Then left the impression | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात गंभीरनं दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला ...

नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज - Marathi News | Mayank Yadav International t20 debut With maiden Over before Ajit Agarkar And Arshdeep Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज

१५० kphवेगाने चेंडू टाकण्याची क्षमता असणाऱ्या मंयकनं पहिल्या दोन षटकात आपली छापही सोडली.  ...

IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती - Marathi News | Suryakumar Yadav confirms Sanju Samson will open Team India Innings with Abhishek Sharma for IND vs BAN 1st T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती

Sanju Samson Suryakumar Yadav, IND vs BAN 1st T20: उद्या भारत-बांगलादेश टी२० मालिकेतील पहिला सामना रंगणार ...

IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी - Marathi News | IND vs BAN Big blow to Team India as Shivam Dube ruled out Mumbai Indians Tilak Varma named replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: शिवम दुबे T20 मालिकेतून बाहेर; 'मुंबई इंडियन्स'च्या फलंदाजाला मिळाली संधी

IND vs BAN 1st T20: बांगलादेश विरूद्धची टी२० मालिका सुरु होण्याआधीच भारताला बसला मोठा धक्का ...

पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण - Marathi News | IND vs BAN 1st T20 Bangladesh team did not visit Gwalior Moti mosque to perform namaz offered Friday prayer at hotel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण

Bangladesh Team Namaz, IND vs BAN 1st T20: उद्या ग्वाल्हेरच्या मैदानात रंगणार भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला टी२० सामना ...

Morne Morkel नं नाराजीच्या सूरात केलं 'हार्दिक' स्वागत; इथं पाहा खास फोटो अन् त्यामागची स्टोरी - Marathi News | Morne Morkel unhappy with Hardik Pandya's bowling ahead of Bangladesh T20Is See Gwalior net session Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Morne Morkel नं नाराजीच्या सूरात केलं 'हार्दिक' स्वागत; इथं पाहा खास फोटो अन् त्यामागची स्टोरी

हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्या कमबॅककडे चाहत्यांच्या नजरा लागून आहेत. ...