लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशच्या स्टार क्रिकेटपटूने भर मैदानात सहकाऱ्यावर उगारला हात, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Mushfiqur Rahim, Bangladesh's star cricketer, raises his hand against his teammate on the field, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशच्या स्टार क्रिकेटपटूने भर मैदानात सहकाऱ्यावर उगारला हात, व्हिडीओ व्हायरल

Mushfiqur Rahim News : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशचा संघ हळूहळू प्रगती करत असतानाच बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या आगावूपणाचे अनेक नमुने पाहायला मिळत आहेत. ...

"मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात"; तस्लिमा नसरीन यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | taslima nasrin says imams rape children in mosques and madrasas in bangladesh everyday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मशीद आणि मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार होतात"; तस्लिमा नसरीन यांचं वादग्रस्त विधान

Taslima Nasrin : तस्लिमा नसरीन यांनी यावेळी बांगलादेशमधील मशीद आणि मदरशांचा उल्लेख करत इमाम आणि शिक्षकांवर जोरदार निशाणा साधला आहे ...

भारत, पाकिस्तान, बांगलादेशच्या विलीनीकरणातून नवा देश निर्माण व्हावा, नवाब मलिकांचे विधान - Marathi News | India Pakistan Bangladesh should merge into one country says NCP Minister Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत, पाकिस्तान, बांगलादेशच्या विलीनीकरणातून नवा देश निर्माण व्हावा, नवाब मलिकांचे विधान

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी नवं विधान करुन या चर्चेला वादाची फोडणी दिली आहे.  ...

मला माफ करा, असं परत होणार नाही; काली पूजेला उपस्थिती लावलेल्या शकिब अल हसनची जाहीर माफी - Marathi News | After receiving Islamist threats, Bangladesh's Shakib Al Hasan apologises for attending Hindu ceremony in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला माफ करा, असं परत होणार नाही; काली पूजेला उपस्थिती लावलेल्या शकिब अल हसनची जाहीर माफी

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याला धमकी देणाऱ्या युवकाला अटक करण्यात आली आहे. ...

... तर तुकडेतुकडे करू; बांगलादेशचा ऑल-राऊंडर शकिब अल हसनला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Bangladesh all-rounder Shakib Al Hasan receives death threat on Facebook Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर तुकडेतुकडे करू; बांगलादेशचा ऑल-राऊंडर शकिब अल हसनला जीवे मारण्याची धमकी

गुरुवारी शकिब बेलेघाटा येथे काली पूजा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो देवीसमोर प्रार्थना करताना दिसला होता. शुक्रवारी तो बांगलादेशमध्ये परत आला. ...

Shocking : २१ वर्षीय क्रिकेटपटूची आत्महत्या; नैराश्यामुळे उचललं टोकाचं पाऊल? - Marathi News | Shocking : Former Bangladesh U19 cricketer Mohammad Sozib dies by suicide | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking : २१ वर्षीय क्रिकेटपटूची आत्महत्या; नैराश्यामुळे उचललं टोकाचं पाऊल?

मार्च २०१८पासून क्रिकेटपासून होता दूर, आगामी ट्वेंटी-२०चषक स्पर्धेसाठीही झाली नव्हती निवड, त्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या २१वर्षीय क्रिकेटपटूनं  आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. ...

चीनचा स्वत:च्या मित्र राष्ट्रांना ‘गुलीगत धोका’; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानसह केनियालाही फटका - Marathi News | China Loses Its Friendly Countries By Selling Bad Weapons; Nepal, Bangladesh, Pakistan and Kenya | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा स्वत:च्या मित्र राष्ट्रांना ‘गुलीगत धोका’; नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानसह केनियालाही फटका

महाराष्ट्र सरकार घुसखोरांना कधी हुसकवणार?, मनसेचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | When will the Maharashtra government drive out the infiltrators ?, MNS questions the Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकार घुसखोरांना कधी हुसकवणार?, मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?'', असा सवाल मनसेनं महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. ...