लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

Asia Cup 2018 : पाकिस्तानची शिकार करत बांगलादेश फायनलमध्ये    - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh in the final of Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : पाकिस्तानची शिकार करत बांगलादेश फायनलमध्ये   

अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव करत बांगलादेशने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. ...

Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच बांगलादेशला मोठा धक्का - Marathi News | Asia Cup 2018: big blow to Bangladesh ahead of a game against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच बांगलादेशला मोठा धक्का

Pakistan Vs Bangladesh: बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा नाणेफेकीला आला आणि त्यावेळी त्यानेच आम्हाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले. ...

Asia Cup 2018: 'करो या मरो' सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश करणार प्रथम फलंदाजी - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh first bat against Pakistan in 'Do or Die' match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: 'करो या मरो' सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बांगलादेश करणार प्रथम फलंदाजी

अंतिम फेरीत कोणता संघ पोहोचणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...

पश्चिम बंगालमधील महिलेची मुंब्र्यातून सुटका; बांगलादेशी दाम्पत अटकेत - Marathi News | Woman from West Bengal rescued from Mumbra Bangladeshi Dakt arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पश्चिम बंगालमधील महिलेची मुंब्र्यातून सुटका; बांगलादेशी दाम्पत अटकेत

ठाणे पोलिसांची उत्तम कारवाई ...

पाकविरुद्ध बांगलादेश आज निर्णायक लढत - Marathi News |  Bangladesh face a decisive fight against Pakistan today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकविरुद्ध बांगलादेश आज निर्णायक लढत

परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सलग पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानला त्यातून सावरत बुधवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...

श्रीलंकेच्या कर्णधाराची हकालपट्टी, जाणून घ्या काय आहे कारण... - Marathi News | Sri Lankan captain's extradition, know what's the reason ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेच्या कर्णधाराची हकालपट्टी, जाणून घ्या काय आहे कारण...

आशिया चषक स्पर्धेत झालेला श्रीलंकेचा पराभव त्यांच्या क्रिकेट मंडळाच्या जिव्हारी लागलेला दिसत आहे. ...

Asia Cup 2018 : बांगलादेशच्या मुशफिकर रहिमच्या पाच हजार धावा पूर्ण - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh's Mushfiqur Rahim completes five thousand runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : बांगलादेशच्या मुशफिकर रहिमच्या पाच हजार धावा पूर्ण

बांगलादेशचा अफगाणिस्तानबरोबर सामना सुरु आहे. या सामन्यात रहिमने पाच हजार धावांचा पल्ला गाठला.  ...

Asia Cup 2018 : बांगलादेशच्या संघात बदल, आव्हान टिकवण्यासाठी दोन नवे भिडू - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh Add Soumya Sarkar, Imrul Kayes To Struggling Asia Cup Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : बांगलादेशच्या संघात बदल, आव्हान टिकवण्यासाठी दोन नवे भिडू

Asia Cup 2018: तीन सामन्यांत दोन पराभवानंतर बांगलादेश संघाने बचावासाठी नवे भिडू मागावले आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला गतविजेत्या भारताकडून पराभव पत्करावा लागला. ...