लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

World Cup Super League points table : टीम इंडियानं श्रीलंकेला सहज नमवलं; पण बांगलादेश, पाकिस्तान यांच्यापुढे जाता नाही आलं! - Marathi News | India beat Sri Lanka in 1st ODI, Look updated ICC Cricket World Cup Super League points table | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :World Cup Super League points table : टीम इंडियानं श्रीलंकेला सहज नमवलं; पण बांगलादेश, पाकिस्तान यांच्यापुढे जाता नाही आलं!

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं रविवारी यजमान श्रीलंकेवर विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

  मोदी सरकारमध्ये बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद? नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्यावर गंभीर आरोप - Marathi News | Bangladeshi man gets ministerial post in Modi government? Serious allegations against the recently sworn in minister Nisith Pramanik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :  मोदी सरकारमध्ये बांगलादेशी व्यक्तीला मंत्रिपद? नुकतीच शपथ घेतलेल्या मंत्र्यावर गंभीर आरोप

Nisith Pramanik News: राज्यसभा खासदार आणि आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रिपून बोरा यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...

India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा! - Marathi News | Team India's fixtures for ICC World Test Championship 2021-23, will play Australia, New Zealand and Sri Lanka at home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India's fixtures for WTC 2021-23: टीम इंडियाची घरच्या मैदानावरही लागणार 'कसोटी'; दोन बलाढ्य संघ करणार भारत दौरा!

India's fixtures for WTC 2021-23: आयसीसीनं या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक अन् गुणपद्धती बुधवारी जाहीर केली. ...

Shocking : १५०* धावा करून संघाला संकटातून बाहेर काढलं अन् ड्रेसिंग रुममध्ये जाताच केली निवृत्ती जाहीर! - Marathi News | ZIM vs BAN :  Mahmudullah makes shock decision to retire from Test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking : १५०* धावा करून संघाला संकटातून बाहेर काढलं अन् ड्रेसिंग रुममध्ये जाताच केली निवृत्ती जाहीर!

Mahmudullah retire from Test cricket तिसऱ्या दिवशी संघाचा डाव संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतताच महमुदुल्लाहनं सहकाऱ्यांना त्याचा निर्णय कळवला ...

Bangladesh : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, 52 जणांचा मृत्यू - Marathi News | A fire broke out in a six-storey building, killing 40 people in dhaka, bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bangladesh : सहा मजली इमारतीला लागली भीषण आग, 52 जणांचा मृत्यू

Fire in Bangladesh Factory: जीव वाचवण्यासाठी अनेकांनी इमारतीतून घेतल्या उड्या ...

20 इंच उंची अन् 26 किलो वजन; जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी लॉकडाऊनमध्येही प्रचंड गर्दी - Marathi News | watch video smallest cow in the world rani 20 inch dwarf bovine born in bangladesh guinness world records | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :20 इंच उंची अन् 26 किलो वजन; जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी लॉकडाऊनमध्येही प्रचंड गर्दी

smallest cow : राजधानी ढाकाजवळील एका फॉर्ममधील ही 23 महिन्यांची गाय बांगलादेशी मीडियामध्ये एका रात्रीत स्टार झाली आहे.  या गायीची देशभर चर्चा होत आहे. ...

ZIM vs BAN : बांगलादेशच्या फलंदाजानं कळ काढली अन् झाला ना राडा; अंगावर धावून गेले खेळाडू, Video - Marathi News | Taskin Ahmed Dances, Gets Involved With Blessing Muzarabani in Heated Clash During ZIM v BAN Test, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ZIM vs BAN : बांगलादेशच्या फलंदाजानं कळ काढली अन् झाला ना राडा; अंगावर धावून गेले खेळाडू, Video

ZIM v BAN Test : बांगलादेशनं ६ बाद १३२ धावांवरून मुसंडी मारताना झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला. ...

बस झालं...!; शाकिब अल हसनचा उद्धटपणा अन् बांगलादेशच्या अम्पायरनं सोडली अम्पायरिंग - Marathi News | Dhaka Premier League: Bangladesh umpire quits after Mahmudullah, Shakib Al Hasan’s on-field behaviour in DPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बस झालं...!; शाकिब अल हसनचा उद्धटपणा अन् बांगलादेशच्या अम्पायरनं सोडली अम्पायरिंग

ढाका प्रीमिअर लीगमध्ये बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन याच्या उद्धटपणामुळे बांगलादेचे अम्पायर मोनिरुझ्झमान ( Moniruzzaman ) यांनी अम्पायरिंग सोडण्याचा निर्णय घेतला. ...