इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
Bangladesh, Latest Marathi News
सध्या आशिया चषकाचा थरार रंगला आहे. मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने दणदणीत विजय मिळवून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. ...
नजीबुल्लाह, इब्राहिमच्या 'दे दणादण' फटकेबाजीपुढे बांगलादेशी गोलंदाज हतबल ...
पॉवर-प्ले मध्ये बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण ...
Rohingya Crisis : बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, कॉक्स बाजार भागात गेल्या पाच वर्षांत हत्या, लूट-मार, बलात्कार, ड्रग्स स्मगलिंग आणि इतरही विविध प्रकारचे गुन्हे जवळपास सात पटींनी वाढले आहेत. ...
All You Know About Asia Cup 2022 : आशिया चषक २०२२ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी आशियाई देशांना आपापले बलस्थान व कमकुवत बाबी आजमावून पाहण्याची हीच योग्य संधी आहे. ...
महिला आशिया चषक २०२२ ची घोषणा झाली असून बांगलादेशच्या धरतीवर यंदाची स्पर्धा पार पडणार आहे. ...
Viral Video: एका बांग्लादेशी महिलेचा (Woman from Bangladesh) हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.. त्यामुळे एकदा नक्की बघाच. ...
आशिया चषक २०२२ पूर्वी बांगलादेशच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...