लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

भारताला विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमधून आजमावणार नशीब! - Marathi News | Unmukt Chand, who won the U-19 World Cup for India, will now play for Chattogram Challengers in the Bangladesh Premier League  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमधून आजमावणार नशीब!

भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद आता बांगलादेशमध्ये क्रिकेट खेळणार आहे. ...

IND vs BAN : विरोधकांचे आंदोलन अन् भारत-बांगलादेश मालिकेत झाला बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक - Marathi News | IND vs BAN : Bangladesh's cricket board has moved 3rd one-day match against India next month from Dhaka after the country's opposition announced plans for a protest | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विरोधकांचे आंदोलन अन् भारत-बांगलादेश मालिकेत झाला बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

India vs Bangladesh Series : भारतीय संघ तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. पण, या दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच विरोधरांच्या आंदोलनाची झळ पोहोचली आहे ...

... तरच मी बॉलिवूडमध्ये काम करेन, बांग्लादेशी 'हिरो"ची इच्छा ऐकून बसला धक्का - Marathi News | ... Only then I will work in Bollywood, wish of the 'Hero' of Bangladesh alam want's do film with dipika padukone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... तरच मी बॉलिवूडमध्ये काम करेन, बांग्लादेशी 'हिरो"ची इच्छा ऐकून बसला धक्का

आलम हा आपल्या अभिनयामुळे, सोशल मीडियावरील एक्टीव्हीटीमुळे आणि आता कॉमिक स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत असतो ...

PAK vs BAN: "Well Paid Pakistan", सोशल मीडियावर चीटर ट्रेंड; चाहत्यांनी पाकिस्तानी संघाची घेतली शाळा!   - Marathi News | Fans are saying that Pakistan cheated in the match against Bangladesh and memes are going viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"Well Paid Pakistan", सोशल मीडियावर चीटर ट्रेंड; पाकविरूद्ध मीम्स व्हायरल!

टी-२० विश्वचषक २०२२च्या ४१व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी गाठली. ...

NED vs SA: सरकारने डच खेळाडूला हिलाल-ए-पाकिस्तान पुरस्कार द्यावा; पाकिस्तानच्या अभिनेत्रीची मागणी - Marathi News | Dutch player Colin Ackermann should be awarded Hilal-e-Pakistan by the government for his excellent performance against South Africa says that actress Sehar Shinwari | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सरकारने डच खेळाडूला हिलाल-ए-पाकिस्तान पुरस्कार द्यावा; पाक अभिनेत्रीची मागणी

विश्वचषकातील आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यात नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली. ...

VIDEO: "तुम्हीही जिंका म्हणजे आम्ही चौथ्या क्रमांकावर पोहोचू", नेदरलँड्सच्या खेळाडूने बाबरला घातली होती साद - Marathi News | You also win so we reach number 4, Netherlands player Tom Cooper and Babar Azam's conversation is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्हीही जिंका म्हणजे आम्ही चौथ्या क्रमांकावर पोहोचू", नेदरलँड्सने बाबरला घातली साद

सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...

T20 World Cup, PAK vs BAN : नेदरलँड्स, Umpireच्या कृपेने पाकिस्तान उपांत्य फेरीत; आता India vs Pakistan फायनल शक्य! - Marathi News | T20 World Cup, PAK vs BAN : Pakistan have qualified for the Semi Finals, beat Bangladesh by 5 wickets; Now India vs Pakistan final possible! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेदरलँड्स, Umpireच्या कृपेने पाकिस्तान उपांत्य फेरीत; आता India vs Pakistan फायनल शक्य!

T20 World Cup, Pakistan vs Bangladesh :  नेदरलँड्सने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा शेवट गोड केला अन् उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर फेकला. ...

T20 World Cup, PAK vs BAN : अम्पायरचा निर्णय अंतिम! भारताला No Ball दिल्याने गळा काढणाऱ्या पाकिस्तानची कोलांटी उडी, Video  - Marathi News | T20 World Cup, PAK vs BAN : "It is an out if umpires gives decision of out." - Shadab Khan on the controversial decision of Shakib Al Hasan's dismissal, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायरचा निर्णय अंतिम! भारताला No Ball दिल्याने गळा काढणाऱ्या पाकिस्तानची कोलांटी उडी, Video 

T20 World Cup, Pakistan vs Bangladesh : भारताकडून पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी रडायला सुरुवात केली. ...