लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

Ban vs Eng T20:  'वर्ल्ड चॅम्पियन' इंग्लंडला जोरदार दणका! 'बांगलादेशी टायगर्स'ने रचला मोठा इतिहास - Marathi News | Bangladesh creates History by beating World Champion England first time to seal the T20 series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'वर्ल्ड चॅम्पियन' इंग्लंडला जोरदार दणका! 'बांगलादेशी टायगर्स'ने रचला मोठा इतिहास

भारताला नडलेल्या मेहदी हसनने आजची कमाल केली  ...

Video : शाकिब अल हसन पुन्हा वादात; पारा चढला अन् चाहत्यावर केला हल्ला - Marathi News | Watch Video : Controversy, Shakib Al Hasan loses cool, brutally attacks fan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : शाकिब अल हसन पुन्हा वादात; पारा चढला अन् चाहत्यावर केला हल्ला

बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan) स्वतःला वादापासून दूर ठेऊच शकत नाही. ...

Bangladesh : ढाक्यातील इमारतीत स्फोट; 14 ठार, 100 हून अधिक जखमी - Marathi News | dhaka blasts explosion at a building many killed and injured,bangladesh  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ढाक्यातील इमारतीत स्फोट; 14 ठार, 100 हून अधिक जखमी

Bangladesh : या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारतीमध्ये अनेक सॅनिटरी उत्पादनांची दुकाने आहेत आणि बाजूच्या इमारतीत BRAC बँकेची शाखा आहे. ...

लग्नाच्या वाढदिवस पार्टीत सापडले १८ बांगलादेशी घुसखोर - Marathi News | 18 Bangladeshi infiltrators found at wedding birthday party navi mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या वाढदिवस पार्टीत सापडले १८ बांगलादेशी घुसखोर

गुन्हे शाखेची घणसोलीत कारवाई : रबाळे पोलिसांत गुन्हा दाखल ...

जवानांवर बांगलादेशी ग्रामस्थांचा हल्ला; दोन जणांची प्रकृती गंभीर; शस्त्रेही पळवली - Marathi News | Bangladeshi villagers attack jawans; Two people are in critical condition; Weapons were also stolen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांवर बांगलादेशी ग्रामस्थांचा हल्ला; दोन जणांची प्रकृती गंभीर; शस्त्रेही पळवली

बीएसएफने जारी केलेल्या निवेदनानुसार, बंगाल फ्रंटियरच्या बेरहामपूर सेक्टर परिसरात ही घटना घडली. ...

Adani In Bangladesh : बांगलादेशात अदानी समूह बॅकफुटवर, दिलं हे मोठं आश्वासन - Marathi News | Adani group is on the backfoot in Bangladesh this is a big promise adani power big project | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बांगलादेशात अदानी समूह बॅकफुटवर, दिलं हे मोठं आश्वासन

पाहा काय म्हटलंय समूहानं. ...

सहकारी खेळाडूच्या लग्नात गेला, त्याच्याच मेहुणीवर लट्टू झाला; क्रिकेटपटूची भन्नाट लव्ह स्टोरी - Marathi News | bangladesh-wicketkeeper-mushfiqur-rahim-fell-in-love-with-sister-in-law-of-fellow-cricketer | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सहकारी खेळाडूच्या लग्नात गेला, त्याच्याच मेहुणीवर लट्टू झाला; क्रिकेटपटूची भन्नाट लव्ह स्टोरी

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मुशफिकर रहीमची प्रेमकथा एखाद्या बॉलिवूड चित्रपटासारखी आहे. मुशफिकर रहीम त्याचा सहकारी खेळाडू महमुदुल्लाहच्या लग्नात गेला होता. तिथे तो महमुदुल्लाहच्या मेहुणीच्या प्रेमात पडला. ...

कट्टरतावाद्यांकडून मंदिरांवर हल्ले, मूर्तींची मोडतोड, आता बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले हिंदू समाज... - Marathi News | Attacks on temples by fundamentalists, destruction of idols, now the big statement of the Home Minister of Bangladesh, said Hindu Samaj... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंदिरांवर हल्ले, मूर्तींची मोडतोड, आता बांगलादेशच्या गृहमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले हिंदू समाज..

Bangladesh : बांगलादेशमध्ये शनिवारी रात्री अज्ञात कट्टरतावादी हल्लेखोरांनी अनेक हिंदू मंदिरांवर हल्ला करून मूर्तींची मोडतोड केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...