Ban Vs NZ, 1st Test: डावखुरा तैजुल इस्लामच्या फिरकीपुढे फलंदाजांनी गुडघे टेकताच पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध यजमान बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहिला. ...
Ban Vs NZ 1st Test: कर्णधार नजमुल हुसेन शंटो याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ६८ षटकांत ३ बाद २१२ धावा करताना २०५ धावांची आघाडी घेतली. ...
Ban Vs NZ 1st Test: केन विल्यमसनने (१०४ धावा, २०५ चेंडू, ११ चौकार) बुधवारी २९वे कसोटी शतक झळकावीत भारताच्या विराट कोहलीशी बरोबरी साधली. केनचे यंदाचे हे चौथे, तर सलग तिसरे शतक आहे. ...