लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

ना कॅच, ना बोल्ड; तरीही बांगलादेशचा फलंदाज OUT, ७२ वर्षानंतर कसोटीत विचित्र घडलं, Video  - Marathi News | BAN vs NZ 2nd Test : Mushfiqur Rahim becomes the first Bangladesh player to be dismissed for handling the ball, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना कॅच, ना बोल्ड; तरीही बांगलादेशचा फलंदाज OUT, ७२ वर्षानंतर कसोटीत विचित्र घडलं, Video 

न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत चांगले कमबॅक केलेले पाहयला मिळतेय ...

अजबच! इथे वडिलच बनतो मुलीचा पती, आधी करतो संगोपन मग करतो तिच्याशी लग्न - Marathi News | Bangladeshi Mandi tribe men marries step daughter after marrying single mother | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजबच! इथे वडिलच बनतो मुलीचा पती, आधी करतो संगोपन मग करतो तिच्याशी लग्न

कुप्रथांबाबत सांगायचं तर यात बांग्लादेशातील एका समुदायाचा उल्लेख नक्की होतो. या समुदायात बाप-लेकीच्या नात्याला कलंकित केलं जातं. ...

दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही... - Marathi News | Article on US-Russia interference in Bangladesh elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन बेगमांचे भांडण, तिसरा ‘अंकल सॅम’; या दोन महाशक्ती बांगलादेशलाही...

अमेरिका असो, रशिया असो, किंवा चीन; सगळेच बडे देश छोट्या देशांना आपल्या बोटावर नाचवू पाहतात. बांगलादेशातही हेच होत आहे. ...

मोठी उलटफेर! WTCच्या गुणतालिकेत बांगलादेशने भारताला टाकले मागे; पाकिस्तान अव्वल - Marathi News | Big twist! Bangladesh overtakes India in WTC Points Table; Pakistan at the top | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी उलटफेर! WTCच्या गुणतालिकेत बांगलादेशने भारताला टाकले मागे; पाकिस्तान अव्वल

पहिल्या कसोटीत बांगलादेशने न्यूझीलंडचा १५० धावांनी पराभव केला आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

BAN vs NZ: बांग्लादेशने मैदान मारलं; न्यूझीलंडला १५० धावांनी नमवत ऐतिहासिक विजय - Marathi News | BAN vs NZ: Bangladesh hit the field kasoti cricket; Historic Test win over New Zealand in bangladesh hom ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BAN vs NZ: बांग्लादेशने मैदान मारलं; न्यूझीलंडला १५० धावांनी नमवत ऐतिहासिक विजय

न्यूझीलंकडून माजी कर्णधार केन विल्यमसनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते ...

भारत अन् बांगलादेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद - Marathi News | Today An earthquake with a magnitude of 5.6 on the Richter Scale hit Bangladesh, India  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् बांगलादेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...

पहिली कसोटी : बांगलादेश विजयाच्या दारात, तैजुलच्या फिरकीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले - Marathi News | First Test: Bangladesh on the brink of victory, New Zealand batsmen kneel before Taijul's spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी : बांगलादेश विजयाच्या दारात, तैजुलच्या फिरकीपुढे न्यूझीलंडने गुडघे टेकले

Ban Vs NZ, 1st Test: डावखुरा तैजुल इस्लामच्या फिरकीपुढे फलंदाजांनी गुडघे टेकताच पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध यजमान बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर उभा राहिला. ...

शंटोच्या शतकामुळे बांगलादेशला आघाडी, न्यूझीलंडचा पहिला डाव ३१७ धावांत संपुष्टात - Marathi News | Shanto's century gives Bangladesh the lead, New Zealand's first innings ends with 317 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शंटोच्या शतकामुळे बांगलादेशला आघाडी, न्यूझीलंडचा पहिला डाव ३१७ धावांत संपुष्टात

Ban Vs NZ 1st Test: कर्णधार नजमुल हुसेन शंटो याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ६८ षटकांत ३ बाद २१२ धावा करताना २०५ धावांची आघाडी घेतली. ...