लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार! - Marathi News | all party meeting chaired pm modi on bangladesh crisis issue foreign minister give reply in parliament- | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशबाबत सर्वपक्षीय बैठक... परराष्ट्र मंत्री एस जयशंकर संसदेत उत्तर देणार!

S Jaishankar briefs MPs on Bangladesh : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बैठकीत राजकीय पक्षांना बांगलादेशातील सद्यस्थितीची माहिती दिली. ...

Bangladesh Protest : भारत-बांगलादेश सीमा ‘सील’, भारतीय निर्यातदार ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News India-Bangladesh border 'sealed 75 percent of India's exports to Bangladesh stopped | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bangladesh Protest : भारत-बांगलादेश सीमा ‘सील’, भारतीय निर्यातदार ‘वेट ॲण्ड वाॅच’च्या भूमिकेत, वाचा सविस्तर 

Bangladesh Protest : बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने भारतातून हाेणारी निर्यात थांबली. ...

"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Government of India has clarified its position regarding Indians in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बांगलादेशातील परिस्थिती जास्त चिंताजनक नाही"; सर्वपक्षीय बैठकीत सरकारने दिलं स्पष्टीकरण

बांगलादेशच्या संकटावर चर्चा करण्यासाठी भारत सरकारने सकाळी १० वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. ...

शेख हसीनांच्या लष्करी विमानाचे हिंडन एअरबेसवरून उड्डाण; कुठे गेले, लंडन की बांगलादेश?  - Marathi News | Sheikh Hasina's Bangladesh military plane taking off from Hindon Airbase; Where did she go, London or America?  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेख हसीनांच्या लष्करी विमानाचे हिंडन एअरबेसवरून उड्डाण; कुठे गेले, लंडन की बांगलादेश? 

Shaikh Hasina: सोमवारी सायंकाळी हसीना यांना घेऊन विमान भारताच्या हवाई दलाच्या तळावर उतरले होते. ...

बांगलादेशात लवकरच स्थापन होणार नवं सरकार; मोहम्मद युनूस पंतप्रधान होण्याची शक्यता - Marathi News | Nobel laureate Dr Muhammad Yunus has become the Chief Advisor to the Interim Government of Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात लवकरच स्थापन होणार नवं सरकार; मोहम्मद युनूस पंतप्रधान होण्याची शक्यता

Bangladesh : नोबेल पारितोषिक विजेते डॉ मुहम्मद युनूस हे बांगलादेशातील अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार झाले आहेत. ...

"बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान होणार, हसीना पुन्हा परतणार नाहीत"; अमेरिकेतील मुलाशी झाली चर्चा - Marathi News | "Bangladesh will be the next Pakistan, Hasina will not return"; Had a discussion with a son of sheikh hasina's sajeeb wazed joy from America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :''बांगलादेश आता पुढचा पाकिस्तान, हसीना पुन्हा परतणार नाहीत''; अमेरिकेतील मुलाशी झाली चर्चा

sheikh hasina Bangladesh Clash: हसीना यांनी ब्रिटनकडे राजनैतिक आश्रय मागितल्याचे वृत्त होते. ते जॉय यांनी फेटाळले आहे. एनडीटीव्ही, आजतकला जॉय यांनी मुलाखत दिली आहे. आपल्या आईला बांगलादेश सोडायचा नव्हता, परंतू तिची सुरक्षा पाहता आम्ही तिला समजावले असे ...

पेटलेला बांगलादेश! माजी क्रिकेट कप्तानाचे घर जाळले, सरन्यायाधीशांनाही नाही सोडले - Marathi News | Burning Bangladesh shaik haseena news ! The former cricket captain's house mashrafe mortaza set on fire, even the Chief Justice was not spared | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पेटलेला बांगलादेश! माजी क्रिकेट कप्तानाचे घर जाळले, सरन्यायाधीशांनाही नाही सोडले

शेख हसीनांनी पंतप्रधानांचे निवासस्थान सोडल्यानंतर हजारो आंदोलक त्यांच्या घरात घुसले होते. त्यांनी तोडफोड, लुटालूट केली होती. अनेकांनी बेडवर झोपून फोटो व्हायरल केले होते. ...

शेख हसीना आज भारत सोडण्याची शक्यता; हे होऊ शकतात बांगलादेशचे नवे पंतप्रधान... - Marathi News | Sheikh Hasina likely to leave for London today; This can be the new prime minister of Bangladesh... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेख हसीना आज भारत सोडण्याची शक्यता; हे होऊ शकतात बांगलादेशचे नवे पंतप्रधान...

बांगलादेशच्या हवाईदलाने C-130 विमानाने हसीना यांना भारतात आणून सोडले आहे. हसीना पॅकअप करत असल्याचे लाईव्ह व्हिडीओ पाहून आंदोलकांना आवरण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या सैन्याने देखील आनंदोत्सव साजरा केला आहे. ...