लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

५०० वर्षांपूर्वी बाबरनं जे केलं, तेच आज संभलमध्ये घडतंय... योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्लाबोल! - Marathi News | What Babar Did 500 Years Ago Is Happening In Bangladesh, Sambhal : Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० वर्षांपूर्वी बाबरनं जे केलं, तेच आज संभलमध्ये घडतंय... योगी आदित्यनाथांचा जोरदार हल्लाबोल!

CM Yogi Adityanath in Ayodhya : लोकांमध्ये विभाजन करणारे ते लोक आहेत, ज्यांनी जगातील अनेक देशांमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. कारण, इथे संकट आले की, तिकडे पळून जाता येईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. ...

जो मेरा, वो तेरा...! कंगाल पाकिस्‍तानची भारताविरोधात बांगलादेशला अजब ऑफर, जाणून हसू आवरणार नाही! - Marathi News | Jo Mera, Wo Tera Poor Pakistan's strange offer to Bangladesh against India, will not stop laughing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो मेरा, वो तेरा...! कंगाल पाकिस्‍तानची भारताविरोधात बांगलादेशला अजब ऑफर, जाणून हसू आवरणार नाही!

पाकिस्तान तर आधीपासूनच भारताचा शत्रू राहिला आहे. तो दीर्घकाळापासून आर्थिक समस्यांचे फटके खात आहे. बांगलादेशची आर्थिक स्थितीही काही फार वेगळी नाही. मात्र सध्या दोन्ही देशांची भारताविरोधात चुळबूळ सुरू असल्याचे दिसत आहेत. ...

बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार थांबले नाहीत, २०० कुटुंबांना घर सोडून पळावे लागले - Marathi News | Violence against Hindus did not stop in Bangladesh, 200 families had to flee their homes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचार थांबले नाहीत, २०० कुटुंबांना घर सोडून पळावे लागले

बांगलादेशातील युनूस सरकारच्या दाव्यानंतरही अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. सुमनगंज जिल्ह्यात कट्टरतावाद्यांच्या जमावाने हिंदूंच्या घरांवर हल्ले केले. ...

"मोहम्मद यूनुस सत्तेचे भुकेले, तेच या नरसंहाराचे मास्टरमाईंड"; शेख हसीना यांचे खळबळजनक आरोप - Marathi News | Mohammed Yunus, hungry for power, he is the mastermind of this massacre; Sensational allegations of Sheikh Hasina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोहम्मद यूनुस सत्तेचे भुकेले, तेच या नरसंहाराचे मास्टरमाईंड"; शेख हसीना यांचे खळबळजनक आरोप

Bangladesh Hindu news: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा - Marathi News | Hindus were not attacked; Bangladesh Prime Minister Mohammed Yunus says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिंदूंवर हल्ले झालेच नाही; बांग्लादेश सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या उलट्या बोंबा

मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांना बांग्लादेशच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. ...

"दिल्लीला तुमच्यासोबत..."; समन्स बजावल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावून गेले भारतीय उच्चायुक्त - Marathi News | Bangladesh had summoned Indian High Commissioner Pranay Verma to the Foreign Ministry office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"दिल्लीला तुमच्यासोबत..."; समन्स बजावल्यानंतर बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांना सुनावून गेले भारतीय उच्चायुक्त

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने भारतीय उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात बोलावले होते. ...

बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी - Marathi News | Bangladesh summons Indian envoy amid tensions over Agartala Consulate breach | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशी मिशनवर हल्ल्याप्रकरणी भारतीय उच्चायुक्तांना समन्स, ढाका येथे झाली चौकशी

परराष्ट्र सचिव रियाझ हमीदुल्ला यांची भेट घेण्यासाठी प्रणय वर्मा दुपारी चार वाजता परराष्ट्र मंत्रालयात पोहोचले. ...

चिन्मय दास यांची बाजू मांडणाऱ्यांना हिंदू वकिलांना धमक्या; कोर्टात कुणीच न आल्याने महिन्याभराने सुनावणी - Marathi News | Next hearing on Chinmoy Krishna Das bail on January 2 no lawyer appeared in court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिन्मय दास यांची बाजू मांडणाऱ्यांना हिंदू वकिलांना धमक्या; कोर्टात कुणीच न आल्याने महिन्याभराने सुनावणी

चिन्मय दास यांचा खटला लढण्यासाठी कोणताही वकील पुढे आलेला नसल्याने त्यांना महिनाभर तुरुंगात रहावे लागणार आहे. ...