ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी म्हटले आहे की, "हे भाषण कुठल्याही एखाद्या भागापुरते मर्यादित नाही, तर बांगलादेशच्या कानाकोपऱ्यात अशी विधाने केली जात आहेत." ...
कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनीही या घटनेची पुष्टी केली असून म्हटले आहे की, "मंदिराचे टिनचे छत काढण्यात आले आणि पेट्रोलचा वापर करून आग लावण्यात आली." ...
जेकेएनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचारासंदर्भात मोठे विधान केले आहे. यासंदर्भात आपण पंतप्रधानांना विचारा, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. ...