लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

Bangladesh: १९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने - Marathi News | Biggest Crisis Since 1971: Parliamentary Panel Warns of Grave Diplomatic Challenges in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने

Bangladesh Violence News: १९७१ नंतर बांगलादेशबाबत भारताला सर्वात मोठ्या धोरणात्मक आणि राजनैतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ...

Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी - Marathi News | bangladeshi student leader sharif osman hadi profile Whose death set Bangladesh on fire again; He was shot in the head | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी

bangladesh Osman Hadi Death: शरीफ उस्मान हादी हा शेख हसीना यांच्या विरोधातील संघटना 'इंकलाब मंच'चा एक मुख्य चेहरा होता. तो संघटनेचा प्रवक्ताही होता. ...

बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले... - Marathi News | Bangladesh is on fire! Attempt to burn 28 journalists alive, one Hindu was hanged upside down and burned... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...

Bangladesh Violence: बांगलादेशात आरक्षणाच्या आंदोलनात पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. आंदोलकांचा म्होरक्या ओमान हादी याचा मृत्यू झाला असून देशात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर. ...

बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र? - Marathi News | ISI active in Bangladesh, arson and violence by extremists; Pakistan conspiracy against India? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?

संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि क्षमता-निर्मिती उपक्रमांचा विचार करण्याच्या त्यांच्या निर्णयातून दोन्ही देशांच्या लष्करी-स्तरीय संबंधांमध्ये मोठा बदल दिसून येतो.  ...

उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे - Marathi News | Bangladesh burned after the death of Osman Hadi, extremists took the name of India; It was Hadi who shook Sheikh Hasina's government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे

निवडणुकीपूर्वी बांगलादेशात पुन्हा एकदा जाळपोळ सुरू झाली आहे. जुलै चळवळीचे नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेश पेटला आहे. या हिंसाचारात भारताला लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशातील चार भारतीय राजनैतिक तळ बंद करण्यात आले आहेत. ...

बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू - Marathi News | Big chaos in Bangladesh Rebel leader Hadi dies Riots break out, people start vandalism and arson | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू

गेल्या जुलैमध्ये झालेल्या बांगलादेश उठावाचे प्रमुख नेते आणि इन्कलाब मंचचे प्रवक्ते शरीफ उस्मान हादी यांचे गुरुवारी रात्री सिंगापूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ...

राज्यातील 'या' बाजारात कांद्याला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा, काय आहे कारण? - Marathi News | Onion is getting the highest price in this market in the state; Read what is the reason? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' बाजारात कांद्याला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा, काय आहे कारण?

Onion Market मागील चार ते पाच दिवसांपासून बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. चांगला भाव मिळत असल्याने कर्नाटक, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून कांदा येत आहे. ...

'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट - Marathi News | Threat to break 'Seven Sisters' will come true; Sheikh Hasina's son warns India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट

काही बांगलादेशी नेत्यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा संपर्क तोडण्याची भाषा केल्याने खळबळ माजली आहे. ...