लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

Asia Cup 2018: बांगलादेशची विजयी सलामी; श्रीलंकेवर १३७ धावांनी विजय - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh's winning opening; Sri Lanka win by 137 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: बांगलादेशची विजयी सलामी; श्रीलंकेवर १३७ धावांनी विजय

मुशिफिकूर रहिमचे शानदार शतक; बांगलादेशच्या गोलंदाजांचा भेदक मारा ...

Asia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान - Marathi News | Asia Cup 2018: Mushfiqur Rahim's Century; Bangladesh set 262 runs target to Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : मुशफिकर रहिमचे झुंजार शतक; बांगलादेशचे श्रीलंकेपुढे 262 धावांचे आव्हान

मुशफिकरने यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगालाच समाचार घेतला. मुशफिकरने 150 चेंडूत 11 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 144 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. ...

Asia Cup 2018 : दुहेरी धक्क्यानंतर बांगलादेशचा संघ सावरला - Marathi News | Asia Cup 2018: After the double blow, the Bangladesh team survive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : दुहेरी धक्क्यानंतर बांगलादेशचा संघ सावरला

जवळपास एका वर्षानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणारा श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने बांगलादेशला दुहेरी धक्के दिले. ...

Asia Cup 2018 : मलिंगा इज बॅक... पहिल्याच षटकात पटकावले दोन बळी - Marathi News | Asia Cup 2018: lasith Malinga is back ... In the first over, two wickets have been taken | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : मलिंगा इज बॅक... पहिल्याच षटकात पटकावले दोन बळी

बऱ्याच कालावधीनंतर मलिंगाला चाहत्यांनी श्रीलंकेच्या संघात पाहिले. मलिंगानेही यावेळी आपल्या चाहत्यांना निराश केले नाही. ...

Asia Cup 2018 : बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली, श्रीलंकेबरोबर सलामीची लढत - Marathi News | Asia Cup 2018: Bangladesh won the toss and opted to bat, opening match with Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली, श्रीलंकेबरोबर सलामीची लढत

या स्पर्धेत सलामीची सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यामध्ये होणार आहे. ...

Asia Cup 2018: आजपासून आशिया चषकाचा महासंग्राम - Marathi News | Asia Cup 2018: Asia Cup Mahasangram from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: आजपासून आशिया चषकाचा महासंग्राम

भारत-पाक सामन्याची उत्सुकता शिगेला; बांगलादेशची सलामी लंकेविरुद्ध ...

दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव - Marathi News | Terrorists can not be eliminated; BIMSTEC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा मिळून करू खात्मा; ‘बिम्सटेक’तर्फे युद्धसराव

भारत, भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका यांचा सहभाग ...

हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता - Marathi News | condition in assam likely to become critical after government thinking to deport 40 lakh people | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हाकलणे ही हिंसा, सामावणे ही सभ्यता

नागरिकांची उचलबांगडी वा त्यांना त्यांच्या राहत्या वस्तीतून हुसकावून बाहेर काढणे हा हिंसाचाराला आमंत्रण देणारा प्रकार आहे आणि तो भारतासह पाकिस्तान, बांगला देश व जगातील इतर अनेक देशांनी याआधी अनुभवला आहे. ...