परंपरागत प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध सलग पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेल्या पाकिस्तानला त्यातून सावरत बुधवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या लढतीत बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
Asia Cup 2018: तीन सामन्यांत दोन पराभवानंतर बांगलादेश संघाने बचावासाठी नवे भिडू मागावले आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला गतविजेत्या भारताकडून पराभव पत्करावा लागला. ...
Asia Cup 2018: बांगलादेशचा डाव सावरत असल्याचे वाटत असताना पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्यांना पुन्हा बॅकफुटवर टाकले. 5 बाद 65 अशा दयनीय अवस्थेत असलेल्या बांगलादेशच्या मदतीला महमदुल्लाह धावून आला. ...