लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश, मराठी बातम्या

Bangladesh, Latest Marathi News

Bangladesh Religious Unrest : बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू - Marathi News | Bangladesh Two more killed in religious unrest | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड; 6 जणांचा मृत्यू

दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, 200 हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. ...

हंगर इंडेक्स 2021 मध्ये भारताची रँकिंग घसरली, पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेश भारताच्या पुढे - Marathi News | India's ranking drops in Hunger Index 2021, Pakistan, Nepal and Bangladesh ahead of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हंगर इंडेक्स 2021 मध्ये भारताची रँकिंग घसरली, पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेश भारताच्या पुढे

116 देशांच्या यादीत भारताचा 101वा तर पाकिस्तानचा 92वा नंबर आहे. ...

“बांगलादेश सरकारने हिंदुंचे संरक्षण करावे, जिहादींवर कारवाई आवश्यक”; VHP ची मागणी - Marathi News | vhp says bangladesh govt must protect hindus and crack down on jihadis about navratri attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बांगलादेश सरकारने हिंदुंचे संरक्षण करावे, जिहादींवर कारवाई आवश्यक”; VHP ची मागणी

बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचार सुरूच असून, याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाई करावी, असेही विश्व हिंदू परिषदेने (VHP) म्हटले आहे.  ...

ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी - Marathi News | It's new to listen to! Bhandari das assam native, who has been living in assam with his family for 54 years, is considered a foreigner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच ! 54 वर्षे कुटुंबीयांसह भारतात राहणाऱ्या भंडारींना ठरवले विदेशी

सिलचर येथील एका विदेशी न्यायाधीकरणाने भंडारी दास आणि त्यांच्या मुलांना विदेशी प्रवासी घोषित केले आहे. त्यामुळे, त्यांना विदेशी नोंदणी कार्यालयात नोंदणी करावी लागणार आहे. ...

धक्कादायक! सेक्स रॅकेटच्या तस्करानं 75 बांगलादेशी मुलींशी केलं लग्न; 200 जणींना बनवलं कॉलगर्ल - Marathi News | Sex racket smuggler married 75 bangladeshi girls and made 200 girls callgirls prostitute Indore Madhya Pradesh  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सेक्स रॅकेटच्या तस्करानं 75 बांगलादेशी मुलींशी केलं लग्न; 200 जणींना बनवलं कॉलगर्ल

बांगलादेशातील एजन्ट या मुलींना गुप्तपणे कोलकात्यात आणत. येथे त्यांना एक आठवड्यापेक्षा अधिक काळ ठेवले जाई. येथे त्यांना बॉडी लँगवेज आणि उत्तम राहण्याचे प्रशिक्षण दिले जात. ट्रेन झाल्यानंतर या मुलींना मुंबईला पाठवण्यात येई अन् मग... ...

बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे परदेशात प्रवास करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाच्या एटीएसने आवळल्या मुसक्या - Marathi News | ATS arrested Bangladeshi national with Indian passport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांगलादेशी नागरिकाला भारतीय पासपोर्टसह एटीएसकडून अटक

ATS arrested Bangladeshi national : बांगलादेशी नागरीक असलेला शेख भारतीय पासपोर्टच्या सहाय्याने आखाती देशात गेल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. ...

भंगलेली मने आणि देश जोडण्यासाठी सद्भावना यात्रा - Marathi News | spacial article Sadbhavana Yatra to connect broken hearts and countries india and bangladesh pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भंगलेली मने आणि देश जोडण्यासाठी सद्भावना यात्रा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि बांगलादेश स्थापनेच्या सुवर्णजयंतीच्या पार्श्वभूमीवर आजपासून भारत-बांगलादेश सद्भावना सायकल यात्रा सुरू होत आहे. ...

आजारी आईच्या औषधांसाठी बांग्लादेशी युवकानं सीमा ओलांडली; BSF जवानांनी दाखवली माणुसकी - Marathi News | Bangladeshi youth crossed border for mother's medicine, caught by BSF handed over to Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या औषधांसाठी बांग्लादेशी युवकानं सीमा ओलांडली; BSF जवानांनी दाखवली माणुसकी

या युवकाचं नाव मिथुन मंडल असं आहे तो ३० वर्षाचा आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरब मंडल आहे. जे चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावात राहायला होते. ...