ICC CWC 2023: यंदाच्या वर्ल्डकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नेदरलँड्सने स्पर्धेत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद केली. माफक धावसंख्येचा बचाव करताना नेदरलँड्सने बांगलादेशवर ८७ धावांनी विजय मिळवला. ...
ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : श्रीलंका (४२८), ऑस्ट्रेलिया ( ३११), इंग्लंड ( ३९९) यांच्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली ...
ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock ) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करून वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...
Railway Accident in Bangladesh: बांगलादेशमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. दोन ट्रेनमधील भीषण टक्करीमुळे झालेल्या या अपघातामध्ये किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जण जखमी झाले आहेत. ...