मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रेची संधी साधून शहरात चौकाचौकांत, दुभाजक आणि रस्त्यांवर स्वागताचे फलक लावण्यात आले असून, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच नव्हे तर उच्च न्यायालयाचा अवमानदेखील होत आहे. ...
कंपनीतून घरी जात असताना महिलेचा विनयभंग केला. बाणेर येथे शुक्रवारी (दि. १४) रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. ...
मुंबईत होर्डींग्ज पडून एकाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यात गुरवारी स्टेशन परिसरात एसटी स्थानक परिसरात होर्डींग्ज पडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिका मात्र जागी झाली असून त्यांनी होर्डींग्जवाल्यांच्या विरोधात कडक धोरण राबविण्यास ...
परवानगीविना सार्वजनिक ठिकाणी, फ्लेक्स, बॅनर न लावण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करून आदेश निर्गमित केले. असे असताना शहरात व बाहेर फ्लेक्स, बॅनर लावून मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांचा आदेश पक्षातीलच ...
बाणेर येथील बेसील हौसिंग सोसायटीतील रो हाऊस मध्ये थाई स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती . ...
सप्ताहाच्या नावाखाली दहशत निर्माण करू नका. नक्षल सप्ताह पाळायला भाग पाडाल तर याद राखा. आम्ही तुमचे गुलाम नाही. नक्षल सप्ताहाच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करणे थांबवा, असे खुले आव्हान पुलखल, पेंढरी, तारगुडा, जयसिंगटोला, येरकड या नक्षलग्रस्त भागातील गा ...