Banana, Latest Marathi News केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. जळगावची केळी सुप्रसिद्ध आहेत. केळीपासून विविध प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात व केळीची निर्यातही केली जाते. Read More
इतर फळांची आवक वाढल्याचे कारण ...
यंदा आंबा व टरबूज बाजारात लवकर दाखल झाल्यामुळे केळीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. ...
शेतकऱ्यांचे पुन्हा होतेय नुकसान ...
शेतकऱ्यांना बसू लागलाय फटका ...
रावेर केळी फळबागायतदार संघटनेने थेट रेल्वेद्वारे केळीची निर्यात सुरु केली आहे. ...
जळगावच्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी पिकात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली आहे. ...
वाढत्या तापमानात उभ्या केळीचा बचाव करण्यासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. ...
शरीराला फायद्याची केळी पिकवा घरच्या घरी ...