सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
चेंडूशी छेडछाड FOLLOW Ball tampering, Latest Marathi News
ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा आयोगाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी ही गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला कळवली आहे. आता ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ याबाबत कधी निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे. ...
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. ...
दोन वर्षांनी राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. त्यामुळे लीगमध्ये पुनरागमन करताना राजस्थानच्या संघाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही ...
चेंडूशी छेडछाड केली तर गोलंदाजाला चांगला स्विंग मिळतो किंवा चेंडू अधिक वेगाने जातो. या प्रकारच्या चेंडूंवर फलंदाज चकतो. ...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे, त्याचबरोबर त्याच्या सामन्याची शंभर टक्के रक्कम दंड म्हणून कापण्यातही येणार आहे. ...
जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला स्टिव्ह स्मिथ हा आपल्यांच चुकांची शिक्षा भोगतोय ...
‘ हे काय चालले आहे. हे एका वाईट स्वप्नासारखे आहे. कोणीतरी मला कृपा करून सांगा ...
आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत खूप मोठा वाद निर्माण झाला आहे ...