लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेंडूशी छेडछाड

चेंडूशी छेडछाड, मराठी बातम्या

Ball tampering, Latest Marathi News

वॉर्नरला हॉटेलमधून बाहेर हाकला... ऑस्‍ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनीच पुकारला एल्गार - Marathi News | Warner out of the hotel ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉर्नरला हॉटेलमधून बाहेर हाकला... ऑस्‍ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनीच पुकारला एल्गार

मद्यपान केल्यावर वॉर्नर संघातील खेळाडूंना शिव्या घालत होता. एकतर चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण, त्यानंतर झालेली कारवाई, यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पिचलेले होते. त्यानंतर वॉर्नरने केलेल्या तमाश्यावर संघातील क्रिकेटपटू वैतागले. ...

IPL 2018: स्मिथला मिळू शकतो आयपीएलमधूनही डच्चू - Marathi News | IPL 2018: Smith to get dropped from IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: स्मिथला मिळू शकतो आयपीएलमधूनही डच्चू

काही प्रसारमाध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार स्मिथला आयपीएलमधूनही डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

चौथ्या कसोटीपूर्वीच लेहमन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोडण्याच्या तयारीत - Marathi News | Lehmann is ready to leave the Australian coach before the fourth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीपूर्वीच लेहमन ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद सोडण्याच्या तयारीत

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अजून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. पण ही कारवाई होण्यापूर्वीच लेहमन आपले पद चौथ्या कसोटी सामन्यापूर्वीच सोडण्याच्या तयारीत आहेत. ...

स्टीव्हन स्मिथ खोटारडा... चेंडूशी छेडछाड करण्याची रणनिती बनवलीच नव्हती; हेनरिक्सने केला खुलासा - Marathi News | Steven Smith is liar; Henriques revealed some thigs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्हन स्मिथ खोटारडा... चेंडूशी छेडछाड करण्याची रणनिती बनवलीच नव्हती; हेनरिक्सने केला खुलासा

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने, चेंडूशी छेडछाड करणे ही आमची रणनिती होती. याबाबत संघातील खेळाडूंनी बैठक घेतली होती, असे म्हटले होते. पण असे काही घडले नसल्याची कबूली ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मोईजेझ हेनरिक्सने दिली आहे. ...

स्टीव्हन स्मिथच्या समर्थनासाठी आशीष नेहरा सरसावला - Marathi News | Ashish Nehra for Smith's support | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टीव्हन स्मिथच्या समर्थनासाठी आशीष नेहरा सरसावला

आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदीही घातली आहे. आता त्याच्यावर आजीवन बंदी घालावी की नाही, यावर चर्चा सुरु आहे. पण यावेळी स्मिथच्या समर्थनासाठी सरसावला आहे तो भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहरा. ...

IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? दोन दिवसांत होणार निर्णय - Marathi News | IPL 2018: IPL closes for Smith and Warner? Decision to be taken in two days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नरसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? दोन दिवसांत होणार निर्णय

आयपीएलमधील राजस्थआन रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते. या दोघांवर बीसीसीआय आपला निर्णय घेणार आहे, त्यानंतर त्यांच्या आयपीएलच्या सहभागाबद्दलचे कोडे सुटणार आहे.  ...

चेंडूशी छेडछाड प्रकरण : हरभजनचा आयसीसीवर हल्लाबोल, भेदभाव करत असल्याचे केले आरोप - Marathi News | Trouble with the ball: Allegations made to be harassed by Harbhajan on the ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडूशी छेडछाड प्रकरण : हरभजनचा आयसीसीवर हल्लाबोल, भेदभाव करत असल्याचे केले आरोप

चूक मान्य केल्यावरही आयसीसीने स्मिथला एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. पण त्याला केलेली ही शिक्षा फारच सौम्य असल्याचा आरोप भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे. ...

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा ' या ' कॅमेरामनने केला पर्दाफाश, सेहवागने केले  ' डॉन ' चित्रपटातील डॉयलॉगने कौतुक - Marathi News | Australian cricketers' ball tampering caught this cameraman, Sehwag praise him with diolouge movie 'Don' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा ' या ' कॅमेरामनने केला पर्दाफाश, सेहवागने केले  ' डॉन ' चित्रपटातील डॉयलॉगने कौतुक

सेहवागने आपल्या ट्विटरवर ऑस्करचा फोटो टाकला आणि म्हटले आहे की, " गौर से देखिए इस शख्स को। ऑस्कर- द कैमरामैन, इनके कैमरे से बचना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। " ...