सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
चेंडूशी छेडछाड, मराठी बातम्या FOLLOW Ball tampering, Latest Marathi News
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. गेल्या 71 वर्षांत भारताला ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ...
या दोघांना आपल्याला दिलेल्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे या सात दिवसांत स्मिथ आणि वॉर्नर आपल्या शिक्षेविरोधात कधी अपील करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. ...
आॅस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज कॅमेरुन बेनक्राफ्ट आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी मान्य केले आहे. आज तिस-या कसोटी सामन्या दरम्यान त्यांनी चेंडूसोबत छेडखानी केली. बेनक्राफ्ट चेंडूला पिवळी वस्तु लावत असल्याचे टेलिव्हिजन कॅमेरात दिसले. ...
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांना मोठा धक्का बसला आहे. ...
हे काळे कृत्य करणाऱ्या कॅमेरुन बेनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालती आहे. ...
सध्याची परिस्थिती पाहता वॉर्नरने हैदराबादच्या संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. संघाच्या नवीन कर्णधाराची घोषणा लवकरच केली जाईल. ...
उपाय केले जात आहेत, त्याला माझा पाठिंबाच असेल असेही वॉने स्पष्ट केले. ...
संघाची धुरा वाहण्यासाठी मी सज्ज झालो असून आम्ही दर्जेदार कामगिरी करू, असा विश्वास कर्णधार अजिंक्य रहाणेने व्यक्त केला. ...