बुलडाणा: १८ एप्रिल रोजी मतदान होणार्या बुलडाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील तीन उमेदवार हे कोट्यधीश असल्याची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत आहे. ...
भारिप-बमंसच्या एमआयएमसोबतच्या मैत्रीमुळे काँग्रेससोबत महाआघाडीची शक्यता संपली असल्यावर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी शेगावात शिक्कामोर्तबच केले. ...
अकोला : भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक सोनोने यांची निवड करण्यात आली असून, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार यांचा प्रदेश कार्यकारिणीत सल्लागार म्हणून समावेश करण्यात आहे. अकोल्यातील माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरि ...
अकोला : बाळापूर मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार व कौलखेडमधील रहिवासी दादाराव काकड यांच्या वाहनांमध्ये अपघात झाल्याची घटना न्यायालयासमोर बुधवारी सकाळी घडली. या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र, दोन्ही कारचे नुकसान झाले. ...
शिर्ला (अकोला): हिवाळी अधिवेशनाच्या सूप वाजण्याच्या एक दिवस पुर्वी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार हे अकोला जिल्ह्यातील शिर्ला (ता.पातुर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रकल्प तातडीने पाठपु ...
शिर्ला : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकर्यांच्या कृषी पंपांची वीज कापाल तर खबरदार, असा इशारा आमदार बळीराम सिरस्कार यांनी महावितरणच्या अधिकार्यांना १५ नोव्हेंबर रोजी दिला. ते पातूर तालुक्यातील शेकडो शेतकर्यांच्या आक्रोश ...