लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बालेवाडी

बालेवाडी

Balewadi, Latest Marathi News

इंदापूर येथे होणार मिनी बालेवाडी स्टेडियम; ५५ कोटींचा निधी मंजूर, कृषिमंत्री भरणेंची माहिती - Marathi News | Mini Balewadi Stadium to be built in Indapur Fund of Rs 55 crores approved, information from Agriculture Minister Bharane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर येथे होणार मिनी बालेवाडी स्टेडियम; ५५ कोटींचा निधी मंजूर, कृषिमंत्री भरणेंची माहिती

निधीतून इंदापूर सारख्या ग्रामीण भागात मिनी बालेवाडी क्रीडा संकुल उभा राहणार असल्याने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण ...

गणेशखिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण; पण मुख्यमंत्र्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळेना - Marathi News | Work on double storey flyover on Ganeshkhind road completed But Chief Minister did not get time for inauguration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशखिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण; पण मुख्यमंत्र्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळेना

निश्चित केलेल्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण न झाल्याने औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता ...

Swapnil Kusale: भविष्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचे माझे ध्येय; स्वप्नील कुसाळेचा निर्धार - Marathi News | My goal is to win an Olympic gold medal in the future Determination of Swapneel Kusale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swapnil Kusale: भविष्यात ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याचे माझे ध्येय; स्वप्नील कुसाळेचा निर्धार

ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले कांस्यपदक हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या देशातील प्रत्येकाचे आहे ...

Swapnil Kusale: भारत माता की जय; ढोल ताशांचा गजर, स्वप्नील कुसाळेची बालेवाडीत जंगी मिरवणूक - Marathi News | Bharat Mata Ki Jai The sound of drums the warlike procession of Swapnil Kusale in Balewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Swapnil Kusale: भारत माता की जय; ढोल ताशांचा गजर, स्वप्नील कुसाळेची बालेवाडीत जंगी मिरवणूक

ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पदक जिंकून स्वप्नीलने मोठा इतिहास रचला ...

Devendra Fadnavis: कार्यकर्त्यांनो मैदानात उतरा; आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोका; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | Activists get into the field Strike opponents without waiting for orders devendra fadnavis appeal to workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: कार्यकर्त्यांनो मैदानात उतरा; आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोका; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या विधानसभेला महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे मी लिहून देतो, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास ...

बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई - Marathi News | 'Hammer' on unauthorized hotels in Baner, Balewadi, Koregaon Park; Action on 56 thousand square feet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्कमधील अनधिकृत हॉटेलवर 'हातोडा'; ५६ हजार चौरस फुटावर कारवाई

गेल्या महिन्यात कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणानंतर महापालिकेने शहरात रूफ टाॅप हाॅटेल, हाॅटेल तसेच अनधिकृत पबच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उभारला होता. या कारवाईत सुमारे १४४ हाॅटेलवर कारवाई करण्यात आली होती... ...

बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचे लवकरच भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | Bhumi Pujan of Olympic Bhawan in Balewadi soon, informed by Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालेवाडीत ऑलिम्पिक भवनाचे लवकरच भूमिपूजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

एका क्रीडाविषयक कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री मंगळवारी पुण्यात बोलत होते... ...

सायकल रॅलीच्या आयोजनामुळे बालेवाडीतील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Traffic changes in Balewadi due to organization of cycle rally; Learn about alternative ways | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सायकल रॅलीच्या आयोजनामुळे बालेवाडीतील वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे... ...