काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
गरीब जनतेला, हातावर पोट असणा-या कामगारांना, विविध ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्याचे आवाहन थोरात यांनी यावेळी केले यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. ...
कोरोनाविरोधात लढाईत सहभागी असलेले शासकीय सेवेतील कर्मचारी, अधिकारी, पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, फार्मासिस्ट यांच्या कामांचा काँग्रेसने गौरव केला आहे. या सर्वांनीही आपल्या तब्येतीसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसू ...
सर्वप्रथम कोरोनाबाधीत झालेल्या ज्या रूग्णामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. त्या रूग्णाबाबत आता दिलासादायक बातमी आली आहे. सात दिवसांनंतर त्या रूग्णाचा ‘एनआयव्ही’कडे पाठविलेला अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा दुसरा स्त्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येणा ...