लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
हा खेळ आकड्यांचा! काँग्रेसच्या नाराजीमागचं 'खरं' कारण; ५-४-३ चं राजकारण - Marathi News | congress upset over seat sharing formula for mlc | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा खेळ आकड्यांचा! काँग्रेसच्या नाराजीमागचं 'खरं' कारण; ५-४-३ चं राजकारण

विधान परिषदेसाठी जागा वाढवून मागण्याची ही पद्धत नाही ...

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर समस्या सुटतील; काँग्रेस प्रचंड आशावादी - Marathi News | Problems will be solved after meeting CM uddhav thackeray says balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर समस्या सुटतील; काँग्रेस प्रचंड आशावादी

सरकारच्या निर्णय प्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घेतले जात नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे ...

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Shiv Sena targets Congress on balasaheb thorat, ashok chavan statement on Vidhan parishad seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. ...

Cyclone Nisarga: नुकसानग्रस्तांना निकष बदलून दुपटीहून अधिक भरपाई देणार- बाळासाहेब थोरात - Marathi News | Cyclone Nisarga more than twice compensation will be given by changingcriteria | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Cyclone Nisarga: नुकसानग्रस्तांना निकष बदलून दुपटीहून अधिक भरपाई देणार- बाळासाहेब थोरात

गुंठ्याच्या हिशेबाने मदत देण्याचा प्रस्ताव ...

Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी' - Marathi News | cyclone nisarga don't worry Government strongly support says balasaheb thorat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Cyclone Nisarga: 'मदतीपासून काेणीही वंचित राहणार नाही सरकार खंबीरपणे पाठीशी'

रायगड जिल्ह्यात लाखाे घरांची पडझड झाली आहे, तर हजाराे हेक्टर बागायतींचे क्षेत्र उध्वस्त झाले आहे. ...

"महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे; काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा" - Marathi News | Minister Ramdas Athavale has appealed to the Congress to support the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे; काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा"

काँग्रेसच्या या नाराजीनंतर महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्यचा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी लगावला आहे. ...

सरकारमध्ये काँग्रेसला किंमत नाही - Marathi News | Congress has no value in government | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारमध्ये काँग्रेसला किंमत नाही

...

मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्वाची संधी द्या ; सर्वपक्षीय नेत्यांची मागणी  - Marathi News | Give the Matang community a chance to be represented by a governor; Demands of all party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मातंग समाजाला राज्यपाल नियुक्त प्रतिनिधीत्वाची संधी द्या ; सर्वपक्षीय नेत्यांची मागणी 

गेल्या ६४ वर्षात विधानपरिषदेवर एकदाही प्रतिनिधित्व नाही ...