काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
पंतप्रधान मोदी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची घोषणा करतील व सीमेवर आगळीक करणा-या चीनला लाल डोळे दाखवतील अशी अपेक्षा होती मात्र पंतप्रधानाच्या संबोधनातून देशातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे ...
सध्या कच्च्या तेलाची किंमत २५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली येऊनही पेट्रोल डिझेल हे प्रति लिटर ९० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. मोदी सरकार इंधनाची दरवाढ करून नफेखोरी करत आहे ...
विनाअनुदानित शाळांना २० टक्के वाढीव अनुदानाऐवजी प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. त्याचप्रमाणे गेल्या फेब्रुवारी ...
मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केल्याचा कांग्रेसचा आरोप ...