काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
या तिमाहीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक निचांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख मोदींनी स्वतःच देशाला पटवून दिली ...
बापुंनी यशवंतराव चव्हाण पासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पर्यंत जिव्हाळ्याचे संबंध जोपासण्याचे काम केले. राजकारणात कुणाचा राग द्वेष केला नाही. त्यामुळे श्रीगोंद्यातील नेते त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी एकत्र येतात असे महसूलमंत्री बाळास ...
सिन्नर: प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी नेमण्यात येणाऱ्या उपसमितीचे लवकरच गठन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री तथा उपसमितीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात ...
आता सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिल्याने अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातील तलाठी (गट क) भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ...
कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, हे उघड असून आपल्या राजकीय स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे, असे आरोप बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केला आहे. ...