काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
Balasaheb Thorat : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद असतो. त्यात काही गोष्टी लिखित स्वरूपात द्याव्यात, असे वाटल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पत्रव्यवहार केला. ...
संगमनेर : विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक सरपंच झाल्याचे पाहायला मिळतील. असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त के ...
संगमनेर : मुंबईतील मेट्रो कारशेड हा प्रकल्प राजकारणाचा भाग नाही. तो पर्यावरण जपण्याचा भाग आहे. आरे विभागात मोठे वनक्षेत्र असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भर पर्यावरणावर, वन संरक्षणावर आहे. चांगल्या भावनेतून मुख्यमंत्र्यांनी कारशेडचा निर्णय घेतला. ...
कोणत्या बंगल्यांवर किती खर्च करण्यात आला याची यादी बघितली असता, मंत्र्यांच्या बंगल्यांना कोरोना वा आर्थिक संकटाची कोणतीही झळ बसली नसल्याचे स्पष्ट होते. ...
थोरात म्हणाले, कोरोना संकटामुळे महसूल घटला आहे तर दुसरीकडे संकटांची मालिकाच सुरु आहे अशा परिस्थीतीत केंद्र सरकारने राज्याला मदतीचा हात दिला पाहिजे, पण दुर्देवाने तसे होताना दिसत नाही ...