लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
केंद्रानं केंद्राचे कर लावायचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार  - Marathi News | The Center should work to impose taxes on the Centers things but should not interfere rights state Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रानं केंद्राचे कर लावायचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार 

Ajit Pawar on GST : राज्याच्या टॅक्स लावण्याच्या अधिकारावर जीएसटी कौन्सिलमध्ये गदा येत असेल तर मात्र राज्याची स्पष्ट भूमिका मांडू, पवार यांचं वक्तव्य. ...

बाळासाहेब थोरात म्हणाले, अजित पवार म्हणजे कामाचा वाघ; CM ठाकरेंना दिला कठोर सल्ला! - Marathi News | Balasaheb Thorat said, Ajit Pawar is the tiger of work; Strict advice given to CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरात म्हणाले, अजित पवार म्हणजे कामाचा वाघ; CM ठाकरेंना दिला कठोर सल्ला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आमचा तसा थेट संबंध यापूर्वी कधीच आला नव्हता. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट म्हणजे ते अगदी शांत आणि संयमीपणे कुठल्याही गोष्टीचे नियोजन करतात. पण... ...

...म्हणून शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट - Marathi News | Bhausaheb did not allow me to join NCP with Sharad Pawar, Balasaheb Thorat stated the turning point of his politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून शरद पवारांसोबत राष्ट्रवादीत गेलो नाही! बाळासाहेब थोरातांनी सांगितला त्यांच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट

...यामुळे हा माझ्या राजकारणाचा टर्निक पॉइंट आहे. मी भाऊसाहेबांमुळे काँग्रेसमध्येच थांबलो आणि मला माझ्या पक्षानेही खूप संधी दिली. ...

शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले... - Marathi News | Maharashtra Revenue Minister Balasaheb Thorat talk about their cool nature and political life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शांत स्वभावाचा राजकीय जीवनात कधी फटका बसला? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले...

"प्रत्येक गोष्टींचे काही फायदे तोटे असतात. फायदा म्हटले तर हे लोकांना आवडते, म्हणूनच तर मी आठ वेळा निवडून आलो आणि विधानसभेत ज्येष्ठ झालो." ...

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना कोणता कठोर सल्ला दिला? Balasaheb Thorat Interview | Atul Kulkarni - Marathi News | What strong advice did Balasaheb give to Uddhav Thackeray? Balasaheb Thorat Interview | Atul Kulkarni | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांना कोणता कठोर सल्ला दिला? Balasaheb Thorat Interview | Atul Kulkarni

...

खळबळजनक! माजी महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार १८ एकर शासकीय जागेवर खाजगी व्यक्तीची नोंद  - Marathi News | Exciting! Registration of private person on 18 acres of government land as per fake order of Revenue Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! माजी महसूल मंत्र्यांच्या बनावट आदेशानुसार १८ एकर शासकीय जागेवर खाजगी व्यक्तीची नोंद 

वन विभागाच्या पत्रानंतर एकाच दिवसात नोंद रद्द ; खोटी कागदपत्रे दाखल करणाऱ्यांवर तहसिलदारांनी केली फौजदारी  ...

LIVE - सरकार राज्यपालांच्या दारी, पण | Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat Meets Governor - Marathi News | LIVE - Government Governor's Doors, But | Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat Meets Governor | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - सरकार राज्यपालांच्या दारी, पण | Uddhav Thackeray, Ajit Pawar, Balasaheb Thorat Meets Governor

...

राजू शेट्टींच्या आमदारकीवरून पेच; अडचणीचा 'तो' नियम सांगत अजित पवार म्हणाले... - Marathi News | deputy cm ajit pawar speaks about hurdle to nominate raju shetty as mlc by governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजू शेट्टींच्या आमदारकीवरून पेच; अडचणीचा 'तो' नियम सांगत अजित पवार म्हणाले...

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या फाईलवर अद्याप राज्यपालांकडून स्वाक्षरी नाही ...