लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Politics: “साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, वेतनातील फरक त्वरित द्यावा” - Marathi News | 598 contract employees of saibaba sansthan should be retained in service salary difference should be paid immediately congress balasaheb thorat demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, वेतनातील फरक त्वरित द्यावा”

Maharashtra News: या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत सरकारकडे साई संस्थानकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...

धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा - Marathi News | Threats and bullying will not work in Sangamner, Balasaheb Thorat's warning to Radhakrishna Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा

'अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. ' ...

बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदेंचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला! - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat praised the Chief Minister of the state Eknath Shinde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं कौतुक; एक डायलॉगही मारला अन् एकच हशा पिकला!

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज करण्यात आले. ...

'जेथे काँग्रेसचे राज्य, तेथे जुनी पेन्शन योजना'; थोरांतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Where Congress states, old pension schemes; Thoranta said clearly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जेथे काँग्रेसचे राज्य, तेथे जुनी पेन्शन योजना'; थोरांतांनी स्पष्टच सांगितलं

बाळासाहेब थोरात : संगमनेर तहसील कचेरीवर मोर्चा ...

"भाजपाच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल"; नाना पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | congress Nana Patole slams bjp Over so many issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल"; नाना पटोलेंचा हल्लाबोल

महाविकास आघाडीची संयक्त बैठक आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली.  ...

"कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या", बाळासाहेब थोरात यांची मागणी - Marathi News | "Government subsidies to onion farmers are meager; Give at least 500 rupees", demanded Balasaheb Thorat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलेले अनुदान तुटपुंजे; किमान ५०० रुपये द्या''

Balasaheb Thorat : सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे, ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ५०० रुपये करावे ...

Maharashtra Budget 2023: “पंचामृताचे नाव देऊन जनतेसोबत धोका, वास्तव व सत्याचे भान नसलेला अर्थसंकल्प”: बाळासाहेब थोरात - Marathi News | congress leader balasaheb thorat criticized shinde and fadnavis govt maharashtra budget 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पंचामृताचे नाव देऊन जनतेसोबत धोका, वास्तव व सत्याचे भान नसलेला अर्थसंकल्प”: बाळासाहेब थोरात

Maharashtra Budget 2023: महागाईचा भस्मासुर झालेला असताना सर्वसामान्यांना कोणताही दिलासा या अर्थसंकल्पात देण्यात आला नाही, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

२०२४ ला राज्यात अन् देशात मोठा बदल दिसेल; बाळासाहेब थोरातांचे भाकीत - Marathi News | 2024 will see a big change in the state and the country; Predictions of Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२०२४ ला राज्यात अन् देशात मोठा बदल दिसेल; बाळासाहेब थोरातांचे भाकीत

बाळासाहेब थोरात : संगमनेरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन, सरकारवर जोरदार टीका ...