लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
२०१४ नंतर देशातील राजकारणाचा पोत बिघडला : बाळासाहेब थोरात - Marathi News | After 2014 the texture of politics in the country has deteriorated congress leader Balasaheb Thorat adani narendra modi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :२०१४ नंतर देशातील राजकारणाचा पोत बिघडला : बाळासाहेब थोरात

अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध काय? याला उत्तर द्यायला हवं होतं थोरात यांचं वक्तव्य. ...

अधिवेशनाचा शेवटही विरोधकांच्या बहिष्काराने; थोरातांची तयारी अन् मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | The Maharashtra Budget session also ended with the boycott of the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवेशनाचा शेवटही विरोधकांच्या बहिष्काराने; थोरातांची तयारी अन् मुख्यमंत्र्यांचा इशारा

गोंधळी आमदारांना लेखी ताकीद : विधानसभा अध्यक्षांचा निर्णय ...

Maharashtra Politics: “तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांने मारले तर चालेल का?”; बाळासाहेब थोरातांचा रोख कुणाकडे? - Marathi News | congress balasaheb thorat slams opposition over rahul gandhi criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांने मारले तर चालेल का?”; बाळासाहेब थोरातांचा रोख कुणाकडे?

Maharashtra News: तुमच्याकडेही वरिष्ठ नेते आहेत, आपल्या नेत्यांबाबत असे घडू शकतात याची जाण असली पाहिजे, असा इशाराच बाळासाहेब थोरात यांनी दिला. ...

"इंदिरा गांधींनी जनता पक्षाचा पराभव केला होता त्याप्रमाणे राहुल गांधीही भाजपाला पराभूत करून पंतप्रधान होतील’’ - Marathi News | "Just like Indira Gandhi defeated the Janata Party, Rahul Gandhi will defeat the BJP and become the Prime Minister." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इंदिराजींनी जनता पक्षाचा पराभव केला होता, राहुल गांधीही भाजपाला पराभूत करून PM होतील'

Rahul Gandhi: दिवंगत इंदिरा गांधी यांनी अशाच प्रकारच्या व्यवस्थेचा सामना केला होता. आता राहुल गांधी सुद्धा त्याच व्यवस्थेचा सामना करत आहेत. ...

'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं - Marathi News | 'We also have photographs of Jode and your leader', Balasaheb Thorat told the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमच्याकडेही जोडे अन् तुमच्या नेत्याचे फोटो आहेत', थोरातांनी भाजपला सुनावलं

राहुल गांधींच्या फोटोला भाजप नेत्यांकडून जोडे मारत विधिमंडळ पायऱ्यांवरच आंदोलन करण्यात आले. ...

Maharashtra Politics: “थोरातसाहेब, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याप्रकरणी माफी मागा”; आशिष शेलारांचे आव्हान - Marathi News | bjp mla ashishi shelar challenge congress balasaheb thorat over rahul gandhi statement in maharashtra budget session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“थोरातसाहेब, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही याप्रकरणी माफी मागा”; आशिष शेलारांचे आव्हान

Maharashtra News: नेमकं प्रकरण काय? ...

Maharashtra Politics: “साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, वेतनातील फरक त्वरित द्यावा” - Marathi News | 598 contract employees of saibaba sansthan should be retained in service salary difference should be paid immediately congress balasaheb thorat demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“साईबाबा संस्थानच्या ५९८ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, वेतनातील फरक त्वरित द्यावा”

Maharashtra News: या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत सरकारकडे साई संस्थानकडून वेळोवेळी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ...

धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा - Marathi News | Threats and bullying will not work in Sangamner, Balasaheb Thorat's warning to Radhakrishna Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा

'अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. ' ...