लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात - Marathi News | The issue of untimely damage will be effectively raised in the session says Balasaheb Thorat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी नुकसानीचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडू - बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांनी बहादुरी ता. चांदवड यासह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसान झालेल्या द्राक्षबागांची पाहणी केली. ...

“दूध दर निश्चितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा”; बाळासाहेब थोरात यांची मागणी - Marathi News | congress balasaheb thorat visited the ongoing hunger strike to fix the milk price | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दूध दर निश्चितीमध्ये सरकारने हस्तक्षेप करावा”; बाळासाहेब थोरात यांची मागणी

Congress Balasaheb Thorat News: दूध दर निश्चितीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. ...

पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात - Marathi News | stopped going to party offices closed camps failed to create a progressive generation said congress balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पक्ष कार्यालयात जाणे थांबले, शिबिरे बंद; पुरोगामी पिढी घडविण्यात अपयश आले: माजीमंत्री बाळासाहेब थोरात

पुरोगामी विचारांची तरुण पिढी घडविण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. ...

'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट - Marathi News | 'I'm canceling my pre-planned events for tomorrow'; Balasaheb Thorat's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...म्हणून मी माझे उद्याचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करतोय'; बाळासाहेब थोरात यांचं ट्विट

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे.  ...

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? टोलच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक - Marathi News | There are potholes on the roads, so why do you take the toll? Congress is now aggressive on the issue of toll | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता? टोलच्या मुद्द्यावरून आता काँग्रेसही आक्रमक

Balasaheb Thorat : रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा महायुती सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो, रस्त्यावर असणारे खड्डे आणि त्यावर जर मार्गच काढायचा नसेल तर टोल कशाचा घेता असा संतापजनक सवाल काँग्रेस  नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला. ...

आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | draw up a healthcare white paper; Balasaheb Thorat's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा; बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून याबाबतचे सत्य मांडावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...

राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा, बाळासाहेब थोरात यांची मागणी - Marathi News | Bring out the white paper on the health system of the state, Balasaheb Thorat's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा, बाळासाहेब थोरात यांची मागणी

सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून महाराष्ट्रासमोर सत्य मांडावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

जनतेच्या पैशातून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्या पेक्षा जनतेला सुविधा द्या: बाळासाहेब थोरात - Marathi News | give facilities to the public rather than the government implementing its door programs with public money said balasaheb thorat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जनतेच्या पैशातून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्या पेक्षा जनतेला सुविधा द्या: बाळासाहेब थोरात

ठाणे जिल्हा ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शना करता आले असता पत्रकारांशी बोलत होते. ...