लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत; दिल्ली दरबारी हाचलाची सुरू - Marathi News | Signs of change in Maharashtra Congress; Delhi Darbari Hachala begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत; दिल्ली दरबारी हाचलाची सुरू

पटोले व थोरात यांच्यातील तणावानंतर थोरात यांनी विधिमंडळ पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला होता ...

काँग्रेसची बैठक, थोरातांचा समजूतदारपणा; पटोलेंचा जीव भांड्यात - Marathi News | The understanding of the young, the life of the old in the pot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची बैठक, थोरातांचा समजूतदारपणा; पटोलेंचा जीव भांड्यात

श्रेष्ठींच्या कानमंत्रामुळे बैठक शांततेत ...

काँग्रेस पक्ष एकसंध, आमच्यात कुठलाही वाद नाही; थोरातांच्या नाराजीवर पटोलेंचं भाष्य - Marathi News | Congress party is united, we have no dispute; Nana Patole comment on the displeasure of balasaheb thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस पक्ष एकसंध, आमच्यात वाद नाही; थोरातांच्या नाराजीवर पटोलेंचं भाष्य

भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे असं पटोले म्हणाले. ...

Balasaheb Thorat: 'कोणी सांगितलं मी नाराज होतो?', नाना पटोलेंबाबत बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले - Marathi News | Balasaheb Thorat: 'Who said I was upset?', Balasaheb Thorat spoke clearly about Nana Patola | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कोणी सांगितलं मी नाराज होतो?', नाना पटोलेंबाबत बाळासाहेब थोरात स्पष्टच बोलले

Balasaheb Thorat: गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात नाना पटोलेंवर नाराज असल्याची चर्चा होती. ...

Maharashtra Politics: “पहाटेचा शपथविधी जर शरद पवारांना विचारुन झाला असता तर मग ते सरकार पडलेच नसते” - Marathi News | congress balasaheb thorat reaction over bjp dcm devendra fadnavis statement about sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहाटेचा शपथविधी जर शरद पवारांना विचारुन झाला असता तर मग ते सरकार पडलेच नसते”

Maharashtra News: भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव - Marathi News | ashok chavan on balasaheb thorat nana patole controversy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थोरात-पटोले वाद पेल्यातील वादळ; अशोक चव्हाण यांची सारवासारव

विदर्भात काँग्रेस बळकट आहे. थोडा जोर लावला तर आणखी यश मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

Satyajeet Tambe : 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी...', सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत - Marathi News | Satyajeet Tambe: 'Flying birds should have no desire to return...', Satyajeet Tambe's tweet in discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी...', सत्यजित तांबे यांचे ट्विट चर्चेत

'मी असतो तर सत्यजीत तांबेबाबत टेक्निकल चूक होऊ दिलीच नसती.'-बाळासाहेब थोरात ...

Balasaheb Thorat: .... तर सत्यजीत तांबे यांच्याबाबतीत 'ती' चूक होऊच दिली नसती; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Had I been active in the Legislative Council elections, I would not have allowed the mistake regarding Satyajit Tambe says Balasaheb Thorat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :.... तर सत्यजीत तांबे यांच्याबाबतीत 'ती' चूक होऊच दिली नसती; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं

गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. ...