लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका - Marathi News | congress balasaheb thorat criticized pm modi govt over manipur violence and adani group brij bhushan sharan singh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मणिपूर, ब्रिजभूषण सिंह व अदानींवरील PM मोदींचे मौन देशासाठी घातक”; काँग्रेसची सडकून टीका

राहुल गांधींच्या भारत योडो यात्रेचे जगाने कौतुक केले पण भारतात त्यांच्यावर अन्याय करण्याचे काम झाले, अशी टीका करण्यात आली आहे. ...

राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले… - Marathi News | Maharashtra Political Crisis: Split in NCP, Congress has claimed the post of opposition leader, Balasaheb Thorat said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीत फूट, काँग्रेसनं केला विरोधी पक्षनेतेपदावर दावा, बाळासाहेब थोरात म्हणाले…

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता काँग्रेस हा महाविकास आघाडीमधील मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नेत्यांकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्यात येत आहे. ...

काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात - Marathi News | Some things are worrying; Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काही गोष्टी काळजी लावणाऱ्या आहेत; बाळासाहेब थोरात

संगमनेरात पत्रकारांशी साधला संवाद  ...

'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | Balasaheb Thorat strongly criticized the Shinde-Fadnavis government. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल, असे होणार नाही', बाळासाहेब थोरातांची टीका

बाळासाहेब थोरातांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला निशाणा. ...

“खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू”: बाळासाहेब थोरात - Marathi News | balasaheb thorat criticised shinde and fadnavis in sangli sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू”: बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat: महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही, खोटेनाटे दावे केले जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. ...

कामगार आयुक्तांनी रेल्वे कामगारांच्या दरवाढीसंदर्भात मागविला अहवाल - Marathi News | Labor Commissioner calls for report on rate hike for railway workers; The question was raised by Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कामगार आयुक्तांनी रेल्वे कामगारांच्या दरवाढीसंदर्भात मागविला अहवाल

आमदार बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता प्रश्न ...

पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार; बाळासाहेब थोरातांची माहिती - Marathi News | No matter what anyone claims, the Congress will contest the Pune Lok Sabha by-election; Information about Balsaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार; बाळासाहेब थोरातांची माहिती

पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून थोरातांना उमेदवारी दिल्यास स्वागतच : सुजय विखे पाटील - Marathi News | Welcome if Thorat is nominated from Ahmednagar South Lok Sabha Constituency: Sujay Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून थोरातांना उमेदवारी दिल्यास स्वागतच : सुजय विखे पाटील

काँग्रेसकडून थोरात यांना उमेदवारी मिळाल्यास दक्षिण लोकसभा निवडणूकीत स्पर्धा होईल एवढे निश्चित - विखे पाटील ...