लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात, मराठी बातम्या

Balasaheb thorat, Latest Marathi News

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.
Read More
जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | maha vikas aghadi meeting on august 7 regarding seat allocation balasaheb thorat met uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागा वाटपाबाबत ७ ऑगस्टला मविआची बैठक; बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ...

"…तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो", बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | "...then Congress can become Chief Minister", Balasaheb Thorat expressed his belief | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"…तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो", बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

Balasaheb Thorat : महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालीपर्यंत बिनधास्त सुरु आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. ...

विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस वोटिंग केलं?; भास्कर जाधवांच्या दाव्यावर थोरात रोखठोक बोलले! - Marathi News | Vishwajit Kadam also did cross voting in Legislative Council balasaheb thorat reaction on Bhaskar Jadhav claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेत विश्वजीत कदमांनीही क्रॉस वोटिंग केलं?; भास्कर जाधवांच्या दाव्यावर थोरात रोखठोक बोलले!

बाळासाहेब थोरात यांनी विश्वजीत कदमांची पाठराखण केली आहे. ...

बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा - Marathi News | Babu ji was the voice of the common man, kept the values of journalism by being committed to the ideas -  Vijay Darda | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांशी बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा

राज्यात उद्योगांचा जो विकास झाला त्यात त्यांचे योगदान होते. त्यांनी स्वतंत्र विचाराने पत्रकारिता केली असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. ...

पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले - Marathi News | Question asked by Rohit Pawar in vidhan sabha on NEET paper leak, Devendra Fadnavis answered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेपर फुटीवरून विधानसभेत गोंधळ, रोहित पवार संतापले; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले

नीट पेपर फुटीचे कनेक्शन महाराष्ट्रातही आढळलं असून याठिकाणी लातूरमध्ये २ शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले.  ...

उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका - Marathi News | Sanjay Raut indicate Uddhav Thackeray to be the face of CM post; Cautious stance of Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका

महाविकास आघाडीनं निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला पाहिजे अशी भूमिका घेत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केले आहे.  ...

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतील रुग्णालयात दाखल - Marathi News | Congress leader Balasaheb Thorat admitted to hospital in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात मुंबईतील रुग्णालयात दाखल

५ जून रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | bjp radhakrishna vikhe patil criticized congress balasaheb thorat on lok sabha election 2024 result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“थोरातांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते, स्वतःला नेते समजतात पण...”: राधाकृष्ण विखे पाटील

BJP Radhakrishna Vikhe Patil News: बाळासाहेब थोरात यांनी भविष्यात स्वत:च्या अस्तित्वाची काळजी करायला सुरूवात केली पाहिजे, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ...