हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
बाळासाहेबांनीच दि. बा. पाटलांचं नाव दिल असतं? आणि एक प्रश्न चिन्ह.... कुठलाही राजकीय नेता हा त्याच्या नावापेक्षाही त्याचे विचार आणि भूमिका यांच्यासाठी लक्षात राहतो.. आणि अर्थात त्या भूमिका आणि विचारांना कृतीची जोड असते... हा प्रश्न वाचून काहीही Reac ...