हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
सरकारमधील जेष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. तिकडे मोदीही इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात. सल्ला देतात. शरद पवारांचा सल्ला घेतला नाही, तर आमच्यासारखे करंटे आम्हीच, असे राऊत म्हणाले होते. ...
Shiv Sena Sanjay Raut News: राजकारणात कोणीही ठरवून आलो नाही, जे ठरवून आले ते टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक नाहीत ते खुर्च्या बदलत असतात त्याने काही साध्य होत नाही असं त्यांनी सांगितले. ...
Badlapur News : बाळासाहेबांच्या नावाला साजेशी अशी आर्ट गॅलरी असून, याद्वारे बाळासाहेबांची अनेक छायाचित्रे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. ...
आपली विचारसरणी, आपल्या योजना जर प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवायच्या तर बॉलिवुड आपल्या ताब्यात हवे, असे मोदी व भाजपला वाटू लागले आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरु होताच गेल्या काही वर्षांत बॉलिवुडही हिंदुत्ववाद आणि सेक्युलरॅझम या विचारसरणीत विभागले गेले. ...
Shivaji University, Uday Samant , kolhapur, balasahebthakre नव्या पिढीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व समजावे यासाठी त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठात अध्यासन करावे, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा युवा सेनेने के ...
Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी एकूण ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४० हजार कोटी रुपये अभियांत्रिकी कामांवर खर्च होणार आहे. ...
या वर्षी गुढीपाढवा, गणेशोत्सव, रमजानसारख्या सणावर कोरोनाचं सावट असल्याने अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले. गुढीपाढव्याला निघणारी शोभायात्राही रद्द झाली. ...