शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : युती धर्म पाळा, हिंदुस्थान तुमचा महाराष्ट्र आमचा | Balasaheb Thackeray Speech | Maharashtra News

मुंबई : 'देशात जिथं गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील'

मुंबई : 'जे तुम्हाला शक्य झालं नाही, ते तुमच्या मुलाला कधीच जमणार नाही'

मुंबई : 'स्मारक की मातोश्री 3?' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसेचा शिवसेनेला बोचरा सवाल

राजकारण : “ज्यांनी बाळासाहेबांना हयातीत सोडलं त्यांनी स्मारकावर बोलू नये”; शिवसेनेचा मनसेला टोला

महाराष्ट्र : “बाळासाहेब होते तेव्हा ...; असं बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनाच आरसा दाखवला”

मुंबई : 'बाळासाहेब असताना राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होतं; परंतु आता...'; राऊतांचं विधान

राजकारण : पक्षात नव्याने येणाऱ्या लोकांना पदं मिळाल्याने मूळ शिवसैनिक नाराज? संजय राऊत म्हणाले की...

ठाणे : बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या आर्ट गॅलरीचे लोकार्पण  

संपादकीय : नरेंद्र मोदींना ठेवायचाय बॉलिवूडवर अंकुश, पण...