लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
बाळासाहेबांची सभा, अचानक घडलेली 'ती' घटना अन् एका सवालाने शिवसेनेचा विजय केला होता पक्का! - Marathi News | Coincident Between Balasaheb Thackeray and Raj Thackeray Rally in Aurangabad | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांची सभा, अचानक घडलेली 'ती' घटना अन्...; राज यांच्या सभेतही तोच योगायोग

Raj Thackeray: राज ठाकरेंची सभा रेकॉर्डब्रेक झाली?; १९८८ ची बाळासाहेब ठाकरेंची सभा पाहिलेले लोक म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray: People who saw Balasaheb's rally in 1988 compared it with Raj Thackeray's rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांची सभा रेकॉर्डब्रेक झाली?; १९८८ ची बाळासाहेबांची सभा पाहणारे म्हणाले...

बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे हिंदुत्वाचे आणि लोकांच्या मनातले होते असंही कुटुंबाने सांगितले. ...

"कर्तृत्ववान होते म्हणून बाळासाहेबांचे वर्चस्व," नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | Balasaheb's dominance because he was a doer, "Narayan Rane criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कर्तृत्ववान होते म्हणून बाळासाहेबांचे वर्चस्व," नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

जे साहेबांनी कमावले, ते काहींना टिकवता आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर बोलूच नका. तो नैतिक अधिकार तुम्हाला नाही, नारायण राणेंचा निशाणा. ...

'मोदींना हटवले तर गुजरात गेले'; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांचा 'तो' किस्सा - Marathi News | cm uddhav thackeray shares old memory of balasaheb thackeray realted to narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मोदींना हटवले तर गुजरात गेले'; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांचा 'तो' किस्सा

मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब आणि अडवाणी यांचा किस्सा; जुन्या आठवणींना उजाळा ...

CM Uddhav Thackeray: “बाळासाहेब भोळे होते, पण मी धूर्त आहे, फसणारा नाही”; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले - Marathi News | shiv sena chief and cm uddhav thackeray replied bjp over politics and balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेब भोळे होते, पण मी धूर्त आहे, फसणारा नाही”; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले

CM Uddhav Thackeray: ही कोणती संस्कृती, तुमच्या रक्तात सुडबुद्धी कशी आली, हा विकृतपणा तुमच्याकडे आला कसा, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी भाजपला केलीय. ...

"जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत," राऊतांची 'रोखठोक' टीका - Marathi News | shiv sena leader sanjay raut slams saamna modi government bjp maharashtra mumbai balasaheb thackeray uddhav thackeray lata mangeshkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे अखंड भारताचे फक्त स्वप्नच दाखवतात, तेच महाराष्ट्राचे शत्रू बनलेत," राऊतांची 'रोखठोक' टीका

बाळासाहेब ठाकरे यांनी तोलामोलाचे राजकारण केले, पण ते मुख्यमंत्री वगैरे झाले नाहीत. त्यांनी अनेकांस त्या ‘पदावर’ बसवले व विकासात्मक कामे करून घेतली : राऊत ...

धर्मवीर: 'गुरुपौर्णिमा'ला मिळतोय उदंड प्रतिसाद; अवघ्या २० तासांमध्ये मिळाले २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज - Marathi News | marathi upcoming cinema dharamveer movie song guru purnima cross 20 lakh views | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मवीर: 'गुरुपौर्णिमा'ला मिळतोय उदंड प्रतिसाद; अवघ्या २० तासांमध्ये मिळाले २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज

Dharamveer: अलिकडे आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे  या गुरुशिष्यामधील नातं दर्शविणारं गुरुपौर्णिमा हे गाणं प्रदर्शित झालं. ...

"...जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईतील रस्त्यावरच्या नमाज पठणावर चर्चेतून तोडगा काढला" - Marathi News | balasaheb thackeray had solved the problem of namaz on road sanjay raut shares memories | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...जेव्हा बाळासाहेबांनी मुंबईतील रस्त्यावरच्या नमाज पठणावर चर्चेतून तोडगा काढला"

मशिदीवरील भोंग्यांवरुन सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भोंग्यांसाठी केंद्रानं राष्ट्रीय धोरण आणावं अशी गुगली टाकत मोदी सरकारवर पलटवार केला आहे. ...