हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
या पदाधिकाऱ्यांनी उध्दव ठाकरे यांचे फोटो किंवा बॅनर हाती घेतले नसल्याचेच दिसत होते. त्यात जोरदार पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झाल्यानंतरही शिंदे समर्थक हे घोषणाबाजी करताना दिसून आले. ...
Maharashtra Political Crisis: मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांच्या "महाबंडामुळे", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपुढे आता शिवसेना वाचविण्याचे "महाआव्हान" उभे ठाकले आहे. ...
Rohit Pawar Tweet : प्रदर्शनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेवेळी काढण्यात आलेला एक फोटो होता. हा फोटो पाहून मी तर निःशब्दच झालो, असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. ...