हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Raj Thackeray News: आता राज ठाकरे यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरून उद्धव ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो, मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ...
Raj Thackeray News: गेली दोन अडीच वर्षे जे चालू आहे ती महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट नाही, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच शिवसेना सोडताना घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. ...
बाळासाहेबांच्या विचारानं, त्यांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीनं भविष्याची वाटचाल आम्ही करणार, राठोड यांचं वक्तव्य. घेतलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन. ...