हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत २ गट पडले. त्यात शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला ...
राम मराठे महोत्सव मुळात नाट्य परिषदेच्या कल्पनेतून राबविला जाऊ लागला. या परिषदेचे अध्यक्ष गेली काही वर्षे शिवसेना ठाकरे गटात असलेले खा. राजन विचारे आहेत. महापालिकेवर अर्थातच एकनाथ शिंदे समर्थकांचा वरचष्मा आहे. त्यामुळे महापालिकेच्या सहकार्याने साजऱ्य ...
समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे, याचा आपल्याला आनंद असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समृद्धी'च्या लोकार्पण सोहळ्यात सांगितले. ...