हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
Balasaheb Thackeray Memorial: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे सादरीकरण झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फड ...
Anil Parab : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील नोटांवरील फोटोच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. “मला विचाराल कोणाचा फोटो असायला पाहिजे तर मी सांगेन नोटांवर बाळासाहेबांचा फोटो असायला पाहिजे” असं म्हटलं आहे. ...
BJP Pravin Darekar : "बाळासाहेब ठाकरे हे नाराज शिवसैनिकांना बोलवायचे, त्यांची आपुलकीने चौकशी करायचे, मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. त्याच्याशी चर्चा करायचे त्यानंतर पुन्हा ही नाराज मंडळी शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी होऊन काम करायची." ...