हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वादावर शेजारील माजी क्रिकेटपटू दररोज काहीना काही टिप्पणी करत असतात. शोएब मलिक, शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा हे वादग्रस्त विधान करतात.. त्यात जावेद मियाँदाद ( Javed Miandad) हद्दच ओलांडताना दिसत आहे. ...