हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं. Read More
ते बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. ज्यांनी गर्व से कहो हम हिंदू है असं म्हटलं. आज त्यांच्या मुलाची ही अवस्था झाली की ते रामद्रोहींविरोधात उभे राहिले असं त्यांनी सांगितले. ...
उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची फेरसाक्ष नोंदविली. यावेळी घटना पाळली न गेल्याने जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्य नेतापदी निवड केल्याची घटनादुरुस्ती करण्यात आल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे. ...
कोणी काहीही म्हणू दे काल जो प्रकार घडला, निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला, हा कालचा ट्रेलर आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आज आहे, असे राऊत म्हणाले. ...
Shiv Sena Balasaheb Thackeray: हे असेच सुरू राहिले तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा बाळासाहेब ठाकरेंचा इशारा खरा ठरताना दिसत आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...