शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

राजकारण : 'युतीत असताना बाळासाहेब तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता...', रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

राजकारण : घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?

मुंबई : बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे पैलू उगडणार राष्ट्रीय स्मारक!

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाइन पाहणार, आम्हालाही आमंत्रण नाही: अनिल परब

राजकारण : सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोटया मारणाऱ्यांची नावं

राजकारण : ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाला एकनाथ शिंदेंनाही डावललं? भाजपा आमदारानं दाखवली आमंत्रण पत्रिका

राजकारण : “बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

राजकारण : दुरावा वाढला?; देवेंद्र फडणवीसांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजनाचं आमंत्रणच नाही!

मुंबई : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं उद्या भूमिपूजन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

मुंबई : बाळासाहेबांच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी त्यांच्या नावानं रुग्णालय उभारा; खासदार इम्तियाज जलील यांची मागणी