लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बाळासाहेब ठाकरे

बाळासाहेब ठाकरे, मराठी बातम्या

Balasaheb thackeray, Latest Marathi News

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.
Read More
Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरेंनी लावलेला गुलमोहर कोसळला; स्मृतीस्थळाला नुकसान न करता... - Marathi News | Gulmohar tree planted by Shivsena Balasaheb Thackeray at the Dadar Shivaji Park memorial fell down at night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरेंनी लावलेला गुलमोहर कोसळला; स्मृतीस्थळाला नुकसान न करता...

स्मृतीस्थळाच्या भिंतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे. हे झाड स्मृतीस्थळाच्या बाजुलाच असले तरी विरुद्ध दिशेला कोसळल्याने मोठे नुकसान टळले ...

Eknath Shinde Football Kick: पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फुटबॉल किकचीच चर्चा... - Marathi News | CM Eknath Shinde Football Kick becomes famous in Pune Inaugration program of Balasaheb Thackeray Football Ground | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फुटबॉल किकचीच चर्चा...

बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची जोरदार टोलेबाजी ...

'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात' - Marathi News | 'The Congress-Nationalist whom Balasaheb never approach, you went with him', says Eknath SHinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीला बाळासाहेबांनी कधी जवळ केलं नाही, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात'

'राष्ट्रवादीच्या नेत्यांना पन्नास-शंभर कोटी निधी मिळायचा आणि आपल्या नेत्यांना दहा-पाच कोटी दिले जायचे. शिवसेनेत आमच्यापैकी अनेकांचे खच्चीकरण केले, संपवण्याचा प्रयत्न केला.' ...

बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही - संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut on ed raid mumbai house took swear balasaheb thackeray said have nothing to do no link with any scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही - संजय राऊत

संजय राऊत यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज सकाळी ईडीनं धाड टाकली. ...

Sujay Vikhe Patil: "सर्वात आधी PM मोदींचा फोटो वापरून गद्दारी कोणी केली?"; सुजय विखेंचा Uddhav Thackeray यांना रोखठोक सवाल - Marathi News | BJP Sujay Vikhe Patil slams Uddhav Thackeray over using Pm Modi Photo for 2019 Elections for Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"PM मोदींचा फोटो आधी वापरून गद्दारी कोणी केली?"; सुजय विखेंचा रोखठोक सवाल

"शरद पवार शिवसेनेला संपवतील म्हणणारा मी पहिला खासदार" ...

हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..; कदमांचा दावा - Marathi News | Ramdas Kadam Criticize Shiv Sena Chief Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हातपाय हलत नव्हते ही उद्धव ठाकरेंची नौटंकी, हॉस्पिटलमध्ये असताना..; कदमांचा दावा

शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केले. गद्दार तुम्ही आहात असा घणाघात रामदास कदमांनी केला. ...

बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदारांची भेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्लॅन तरी काय? - Marathi News | CM Eknath Shinde Meet Shivsena Balasaheb Thackeray's co leaders liladhar Dake, Manohar Joshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेब ठाकरेंच्या शिलेदारांची भेट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्लॅन तरी काय?

एकनाथ शिंदे यांनी चेंबूर येथे लिलाधर डाके यांच्या घरी जात त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते मनोहर जोशींच्या भेटीलाही जाणार आहेत. ...

"...तर मी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या असत्या’’, रामदास कदम यांची बोचरी टीका - Marathi News | "...then I would have wished Uddhav Thackeray the best of luck as Shiv Sena chief", Ramdas Kadam's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरेंनीच खुपसला बाळासाहेबांच्या पाठीत खंजिर, विचारांशी केली बेईमानी आणि गद्दारी’’

Ramdas Kadam Criticize Uddhav Thackeray: रांमदास कदम म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन, कारण त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख ...