शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'हिंदुहृदयसम्राट हे फक्त बाळासाहेब ठाकरेच आहेत'; दीपक केसरकरांचं मत

महाराष्ट्र : मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून याकूब मेमनची कबर सजवत बसले, आता…”

महाराष्ट्र : “आजही जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?”

मुंबई : पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि धनुष्यबाण आम्हीच जिंकू- किशोरी पेडणेकर

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे राष्ट्रीय उत्तराधिकारी; रामदेव बाबांनी केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक

मुंबई : 'बाळासाहेबांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाही'; शिंदे गटाकडून राज ठाकरेंचं कौतुक

मुंबई : बाळासाहेबांचे विचार राज ठाकरेच पुढे घेऊन जाऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय

महाराष्ट्र : Raj Thackeray: माझ्याकडे निशाणी, नाव असलं काय - नसलं काय; मला बाळासाहेबांचा विचार पुढे न्यायचाय!

महाराष्ट्र : Raj Thackeray: शिवसेना सोडली तेव्हा...; राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सांगितली बाळासाहेबांसोबतच्या त्या भेटीची गोष्ट

महाराष्ट्र : “फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी”