शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : “आपले कुणी ऐकत नाही, म्हणून बाळासाहेबांचा आवाज वापरण्याचा पोरकटपणा”; भाजपाची ठाकरेंवर टीका

नाशिक : करुणानिधी, जयललितांनंतर आता बाळासाहेब ठाकरेंचा पुन्हा आवाज घुमणार; 'एआय' भाषण सादर होणार

महाराष्ट्र : तुमचे १०० बाप खाली आले तरी शिवसेनेचे अस्तित्व संपवता येणार नाही; ठाकरेंचा नाशिक दौरा, टिझर आला

महाराष्ट्र : “बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोघेही मला आदराच्या स्थानीच आहेत”: छगन भुजबळ

मुंबई : “देवेंद्र फडणवीस वाजपेयींच्या विचारांवर चालणार की जिन्नांच्या?”; उद्धव ठाकरेंचा प्रतिप्रश्न

महाराष्ट्र : “ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

मुंबई : महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?; उद्धव ठाकरेंना सवाल

महाराष्ट्र : ...अरे त्यांच्या जीवावर नाही, हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ; अनिल परब कुणाला म्हणाले 'नेपाळी'...?

पुणे : काही लोक पाप लपवायला लंडनला जातात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

मुंबई : “वीर सावरकर, बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हरकत नाही, राज्याने ठराव पाठवावा”: संजय राऊत